• Login
Sunday, July 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

5 राज्यांमध्ये 7 टप्प्यांत मतदान; 10 मार्चला मतमोजणी!

Varsha Mehata by Varsha Mehata
January 8, 2022
in sliderhome, देश, राजकीय
0 0
0
दोन कोटी पाच लाखांत सरपंचपदाचा लिलाव
0
SHARES
58
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर करोनाच्या नियमावलीचे पालन करूनच पाच राज्यांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुका टप्प्यांमध्ये होणार असून मणिपूर आणि गोव्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत.
690 मतदारसंघात निवडणुका होतील. यापैकी गोव्यातले 40, मणिपूरमधील 60, पंजाबमधील 170, उत्तराखंडमधील 70 आणि उत्तर प्रदेशमधील 403 निवडणुकांचा समावेश आहे. यासाठी एकूण 18.3 कोटी मतदार या निवडणुकीत सहभागी होतील. त्यापैकी 8.55 कोटी महिला मतदार आहेत. सर्व पाच राज्यांमध्ये महिला मतदारांचं प्रमाण वाढलं आहे. सर्वाधिक 29 टक्के उत्तर प्रदेशात, गोव्यात 24 टक्के, मणिपूरमध्ये 19 टक्के, उत्तराखंड 18 टक्के तर पंजाबमध्ये 10 टक्के महिला मतदारांचं प्रमाण वाढलं आहे. 24.9 लाख मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत. त्यामध्ये 11.4 लाख महिला मतदार आहेत. एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त 1250 मतदार असतील. आता एकूण मतदान केंद्र 2 लाख 15 हजार 368 आहेत. 1620 मतदान केंद्र हे पूर्णपणे महिला कर्मचार्‍यांमार्फत सांभाळले जातील. काही मतदान केंद्र दिव्यांग व्यक्तींकडून हाताळले जातील. दिव्यांगांसाठी मतदान केंद्रांवर रॅम्प, व्हीलचेअर्स अशा आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. एकूण 900 निरीक्षक निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवतील.

1 ला टप्पा – 10 फेब्रुवारी
सर्व राज्यांमधल्या निवडणुका एकूण 7 टप्प्यांमध्ये घेतल्या जातील. उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यासाठी 14 जानेवारीला परिपत्रक काढलं जाईल. अर्ज भरण्याची तारीख 21 जानेवारी, मागे घेण्याची तारीख 27 जानेवारी असेल. तर मतदान 10 फेब्रुवारीला होईल.

2 रा टप्पा
या टप्प्यात 4 राज्यांमधे निवडणुका होतील. उत्तर प्रदेशचा दुसरा टप्पा, उत्तराखंड, पंजाब आणि गोव्याचा पहिला टप्पा. 21 जानेवारीला नोटिफिकेशन, अर्ज भरण्याची तारीख 28 जानेवारी, मागे घेण्याची मुदत 31 जानेवारी तर मतदानाची तारीख 14 फेब्रुवारी असेल.

3 रा टप्पा
या टप्प्यात फक्त उत्तर प्रदेशचा तिसरा टप्पा होईल. नोटिफिकेशन 25 जानेवारीला निघेल. अर्ज भरण्याची तारीख 1 फेब्रुवारी, मागे घेण्याची मुदत 4 फेब्रुवारी तर मतदानाची तारीख 20 फेब्रुवारी असेल.

4 टप्पा
या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या निवडणुका होतील. नोटिफिकेशन तारीख 27 जानेवारी, अर्ज भरण्याची तारीख 3 जानेवारी, मागे घेण्याची तारीख 7 फेब्रुवारी आणि मतदानाची तारीख 23 फेब्रुवारी असेल.

5 टप्पा
यात उत्तर प्रदेशचा पाचवा आणि मणिपूरचा पहिला टप्पा यासाठी मतदान होईल. नोटिफिकेशन 1 फेब्रुवारीला निघेल. अर्ज भरण्याची तारीख 8 फेब्रुवारी असेल. मागे घेण्याची तारीख 11 फेब्रुवारी तर मतदानाची तारीख 27 फेब्रुवारी असेल.

6 टप्पा
या टप्प्यात उत्तर प्रदेश सहावा आणि मणिपूर दुसर्‍या टप्प्याच्या निवडणुका होतील. यात नोटिफिकेशन 4 फेब्रुवारी, अर्ज भरण्याची तारीख 11 फेब्रुवारी, मागे घेण्याची तारीख 16 फेब्रुवारी तर मतदानाची तारीख 3 मार्च असेल.

7 टप्पा
उत्तर प्रदेशच्या सातव्या टप्प्यासाठी नोटिफिकेशन 10 फेब्रुवारीला निघेल. अर्ज भरण्याची तारीख 17 फेब्रुवारी, अर्ज मागे घेण्याची तारीख 21 फेब्रुवारी आणि मतदानाची तारीख 7 मार्च असेल.

मतदानाचा कालावधी 1 तासाने वाढला
मतदानाचा कालावधी सर्व पाच राज्यांमध्ये एका तासाने वाढवण्यात आला आहे. संपर्कविरहीत प्रचार व्हावा यासाठी दूरदर्शनवर सर्व पक्षांना मिळणारा कालावधी दुप्पट करण्याचा निर्णय करण्यात आला आहे. सर्वांनी करोनाच्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी शक्य तेवढा प्रचार डिजिटल आणि ऑनलाईन पद्धतीने करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शक्यतो प्रत्यक्ष प्रचार टाळावा. यासंदर्भातली सविस्तर नियमावली नंतर जारी करण्यात येईल.

5 लोकांना डोअर टू डोअर प्रचार करण्याची परवानगी
15 जानेवारीपर्यंत रोड शो, पदयात्रा, रॅलीला मनाई, कोणत्याही प्रकारे रोड शो, पदयात्रा, बाईक रॅली वगैरेला 15 जानेवारीपर्यंत परवानगी दिली जाणार नाही. त्याचप्रकारे राजकीय पक्ष किंवा उमेदवार किंवा गटांना रॅली काढायला 15 जानेवारीपर्यंत परवानगी नसेल. रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत प्रचारावर बंदी असेल. सार्वजनिक रस्ते, चौकात कोणत्याही नुक्कड सभांना परवानगी दिली जाणार नाही. विजयानंतर रॅली काढता येणार नाही. तसेच, विजयाचं प्रमाणपत्र घेण्यासाठी फक्त दोन व्यक्तींना परवानगी असेल. परिस्थितीचा अंदाज घेऊन रॅलीला परवानगी देण्यात आली, तर स्थानिक नियमावलीचं पालन करूनच त्या घेता येईल. लोकांना मास्क आणि सॅनिटायझर द्यावे लागतील. जिल्हा प्रशासनाच्या परवानगीनेच या सभा घेता येतील. उमेदवारासह जास्तीत जास्त 5 लोकांना डोअर टू डोअर प्रचार करता येईल. यासंदर्भात प्रतिज्ञापत्र घेतली जातील.

Related

Tags: electiongoaindiaManipurmarathi newspunjabuttar pradeshuttarakhand
Previous Post

प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त भाताण येथे क्रिकेट स्पर्धा

Next Post

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

sliderhome

भारतीय पर्यटकांचा व्हिएतनाममध्ये मृत्यू

July 11, 2026
‌‘शिवतीर्थ‌’ उभारणीला दिवाळीचा मुहूर्त?
sliderhome

‌‘शिवतीर्थ‌’ उभारणीला दिवाळीचा मुहूर्त?

July 11, 2026
संशयित तरुणांची चौकशीनंतर मुक्तता
sliderhome

संशयित तरुणांची चौकशीनंतर मुक्तता

July 11, 2026
पाताळगंगा प्रदूषित करण्याचा उद्योग
sliderhome

पाताळगंगा प्रदूषित करण्याचा उद्योग

July 11, 2026
माणगाव-दिघी मार्गावर उभ्या ट्रकला ॲक्टिवाची धडक; तरुणाचा मृत्यू
sliderhome

माणगाव-दिघी मार्गावर उभ्या ट्रकला ॲक्टिवाची धडक; तरुणाचा मृत्यू

July 11, 2026
इमॅजिका येथे पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
sliderhome

इमॅजिका येथे पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

July 11, 2026
Next Post
चिंताजनक! देशात महिला अत्याचारांमध्ये वाढ

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?