• Login
Friday, August 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

वडखळ ते अलिबाग फक्त 14 मिनिटांत;रस्ता दुपरीकरणाचा मार्ग मोकळा

Madhavi Sawant by Madhavi Sawant
April 18, 2023
in sliderhome, अलिबाग, पेण, राजकीय, राज्यातून, रायगड
0 0
0
वडखळ ते अलिबाग फक्त 14 मिनिटांत;रस्ता दुपरीकरणाचा मार्ग मोकळा
0
SHARES
2.5k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्‍यांसह आ. जयंत पाटील यांची पाहणी
। पेण । संतोष पाटील ।

अलिबागच्या पर्यटन विकासामध्ये भर घालणार्‍या वडखळ ते अलिबाग रस्त्याची आ. जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्‍यांनी मंगळवारी (दि.18) पाहणी केली. वडखळ ते अलिबाग हा दुपदरी रस्ता झाल्यानंतर 25 किलोमीटरचे अंतर फक्त 14 मिनिटात पार केले जाणार आहे. या रस्त्याचा अंतिम डीपीआर तयार करण्यास सुरूवात झाली असून, तो तयार होताच या रस्त्याची निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी अधिकार्‍यांसोबत झालेल्या चर्चेअंती दिली. महत्त्वाची बाब म्हणजे, जुन्या रस्त्यालाच दोन्ही बाजूला रुंदी वाढवून हा रस्ता तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी लक्ष्मीकांत जाधव व पराग गोसावी तसेच शहाबाज, पांडवादेवी, पोयनाड परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बंदर जोड प्रकल्पांतर्गत आ. जयंत पाटील यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून वडखळ ते अलिबाग या चौपदरीकरण रस्त्याला मंजुरी मिळवली होती. मात्र, भूसंपादन प्रक्रियेमुळे अनेक अडथळे आल्याने चौपदरीकरणाचे काम ठप्प झाले होते. अखेर त्यावर उपाययोजना करून चौपदरीकरणाच्या कामाऐवजी दुपदरी रस्त्याचे काम करण्याचे ठरले असून, त्याचीच पाहणी करण्यासाठी मंगळवारी सकाळी 9.30 वाजता आ. जयंत पाटील यांनी अधिकार्‍यांसह धरमतर येथील रस्त्याची व पुलाची पाहणी केली. तसेच शहाबाज, पांडवादेवी, पोयनाड या ठिकाणातील स्थानिक शेतकर्‍यांची मतेही जाणून घेतली.

पुलाचे चौपदरीकरण
धरमतर येथून रेल्वे मार्ग आणि जुना पूल यांच्यामध्ये असणार्‍या जागेतून पुलाचे काम होणार आहे. भविष्याचा विचार करून जरी रस्ता दुपदरी असला तरी पुलाचे काम हे चौपदरी करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी लक्ष्मीकांत जाधव व पराग गोसावी यांच्यासमवेत चर्चा करून पुलाचे काम कशा प्रकारचे होईल, याबाबत आ. जयंत पाटील यांनी पूर्ण माहिती घेतली.

तब्येतीत सुधारणा होताच कामाला सुरुवात
मागच्या पंधरा दिवसापूर्वी आ. जयंत पाटील यांना अचानक त्रास होत असल्याने अपोलो रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तब्येतीत सुधारणा होताच त्यांनी तातडीने वडखळ ते अलिबाग रस्त्याची पाहणी केली. जनतेप्रती असणारी जबाबदारी लक्षात घेऊन त्यांनी तातडीने कामाला सुरुवात केली.

मच्छी विक्रेत्यांसाठी सुसज्ज शेड उभारणार
पोयनाड ते पांडवादेवीदरम्याच्या मार्गालगत स्थानिक मच्छीविक्रेत्या उघड्यावर व्यवसाय करीत आहेत. त्यांची गैरसोय होऊ नये, याकरिता मच्छी विक्रेत्यांसाठी सुसज्ज, अत्याधुनिक शेड उभाण्यात येणार असून, एक सुलभ शौचालयदेखील या शेडमध्ये बांधण्याचे आश्‍वासन आ. जयंत पाटील यांनी दिले.

वडखळ ते अलिबाग हा रस्ता चौपरदरी केला होता. आता भूसंपादनाचा प्रश्‍न निर्माण झाल्यामुळे आणि लोकांनी जमीन देण्यासाठी विरोध केल्यामुळे आता हा रस्ता दुपदरी होणार आहे. साडेतीन मीटर एका बाजूला, साडेतीन मीटर दुसर्‍या बाजूला असा वाढवून हा रस्ता होणार आहे. अधिकार्‍यांसोबत तांत्रिकदृष्ट्या चर्चा केली आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सात स्पॉट काढण्यात आले आहेत. डीपीआर पूर्ण झाला की पंधरा ते वीस दिवसांत निविदा काढण्यात येईल. यानंतर सध्या होणार्‍या खडतर प्रवासाच्या त्रासातून अलिबागकरांची सुटका होणार आहे.

आ. जयंत पाटील, सरचिटणीस, शेकाप

चौपदरीकरणाची किंमत ही मोठी होती. तसेच चौपदरीकरणासाठी भूसंपादनाची मोठी समस्या होती. त्यामुळे आपण जुन्याच मार्गाच्या दोन्ही बाजूला रुंदी वाढवून दहा मीटरची सिमेंट काँक्रिटची धावपट्टी करणार आहोत.

लक्ष्मीकांत जाधव, कार्यकारी अभियंता

Related

Tags: aliba roadalibagalibag-vadkhal roadbhai jayant patilkrushival mobile appmaharashtramumbairaigadvadkhal roadवडखळ ते अलिबाग
Previous Post

आनंदाचा शिधा पोहोचला हो

Next Post

मानिव अभिहस्तांतरण मोहीम

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

पीएनपीच्या स्वरा पाटीलची अवकाश क्षेत्रातील उल्लेखनीय भरारी!
अलिबाग

पीएनपीच्या स्वरा पाटीलची अवकाश क्षेत्रातील उल्लेखनीय भरारी!

August 14, 2026
कर्जत तालुक्याला क्रांतीचा इतिहास
कर्जत

कर्जत तालुक्याला क्रांतीचा इतिहास

August 14, 2026
श्रीवर्धनची झेप ‘ब्लू फ्लॅग’च्या दिशेने
रायगड

श्रीवर्धनची झेप ‘ब्लू फ्लॅग’च्या दिशेने

August 14, 2026
श्रीवर्धन शहरात नियमांना केराची टोपली
रायगड

श्रीवर्धन शहरात नियमांना केराची टोपली

August 14, 2026
एसटी स्टँड मधील प्रसाधनगृह बंद
रायगड

एसटी स्टँड मधील प्रसाधनगृह बंद

August 14, 2026
सलग सुट्ट्यांमुळे कळंबोलीत वाहतूक कोंडी
पनवेल

सलग सुट्ट्यांमुळे कळंबोलीत वाहतूक कोंडी

August 14, 2026
Next Post

मानिव अभिहस्तांतरण मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?