• Login
Wednesday, March 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जिल्हा प्रशासनाचा नुकसानभरपाईला ठेंगा

Krushival by Krushival
September 4, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
जिल्हा प्रशासनाचा नुकसानभरपाईला ठेंगा
0
SHARES
36
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

2 कोटी 60 हजार रुपयांच्या निधीची गरज

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

जूलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत दोन कोटी 60 लाख 43 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने मागील महिन्यात शासनाला पाठविला आहे. महिन्याभरापासून शासनाच्या कार्यालयात हा प्रस्ताव पडून आहे. या भरपाईची प्रतिक्षा नुकसानग्रस्तांना लागून राहिली आहे. ही भरपाई कधी मिळणार, असा सवाल नुकसानग्रस्तांकडून व्यक्त केला जात आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये जूलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सात जूलैला पावसाने जोरदार सुरुवात केली. जूलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पावसाचा धुमाकूळ सुरुच राहिला. वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस जिल्ह्यामध्ये कोसळला. या पावसात भात पिकाचेदेखील प्रचंड नुकसान झाले. भात लागवडीसाठी असलेली रोपे पाण्यात वाहून गेली. काही रोपे कुजून गेली. काही शेतकर्‍यांच्या शेतातील बांध फुटले, घरांची पडझड झाली. तसेच पाळीव जनावरांचादेखील मृत्यू झाला.

जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानीची पंचनामे तलाठी, ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांच्या मदतीने करण्यात आला. त्याचा अहवाल तालुका स्तरातून जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला. जिल्ह्यात 573 गावांतील दोन हजार 194.72 हेक्टर भात शेतीचे नुकसान झाले. 650 घरांची पडझड झाली. त्यात काहींच्या घरांची पुर्णतः तर काही घरांच्या भिंती कोसळून हानी झाली. त्यामुळे अनेकजण बेघर झाले. 11 पाळीव जनावरांचा मृत्यू झाला. या नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. मागील महिन्यात 11 ऑगस्टला शासनाला हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. परंतु एक महिना होण्यासाठी अवघे सहा दिवस शिल्लक राहिले आहेत. तरीदेखील शासनाकडून नुकसानग्रस्तांना भरपाई मिळाली नाही. शासनाच्या कार्यालयात हा प्रस्ताव धुळखात पडून आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना भरपाईची प्रतिक्षा लागून राहिली आहे. शासन वेगवेगळ्या योजनांच्या जाहीरातीमध्ये मशगूल असल्याने जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना भरपाई मिळण्यास विलंब होत असल्याची चर्चा जोरात रंगत आहे. भरपाई लवकर मिळेल अशी नुकसानग्रस्तांना आशा होती. परंतु आणखी भरपाईसाठी किती दिवस वाट पहावी लागणार असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

नुकसानीवर दृष्टीक्षेप
नुकसान झालेली शेती - दोन हजार 194.72 हेक्टर
निधी - एक कोटी 90 लाख 45 हजार रुपये
नुकसान झालेली घरे - 650
निधी - 65 लाख 56 हजार रुपये
मृत जनावरे - 11
निधी - चार लाख 42 हजार रुपये

Related

Tags: alibag newsHeavy rain damageindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad newssocial media newssocial newsWaiting for compensation
Previous Post

पनवेल शहर विकास आराखड्याबाबत जनसभा संपन्न

Next Post

गणेशमूर्ती व्यवसायात महिलांची गरुड झेप

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

गौण खनिज विभागाचा कारभार ढिम्म

March 3, 2026
हिंद टर्मिनलची मुजोरी
उरण

हिंद टर्मिनलची मुजोरी

March 3, 2026
चिरनेर गावाला पुराचा धोका
उरण

चिरनेर गावाला पुराचा धोका

March 3, 2026
केळकर विद्यालयात मराठी, विज्ञान प्रदर्शन
अलिबाग

केळकर विद्यालयात मराठी, विज्ञान प्रदर्शन

March 3, 2026
अलिबाग

बंद्यांची त्वचारोग तपासणी

March 3, 2026
जंगली प्राण्यांच्या मुक्त संचारावर कुंपणाची गदा
कर्जत

जंगली प्राण्यांच्या मुक्त संचारावर कुंपणाची गदा

March 3, 2026
Next Post
गणेशमूर्ती व्यवसायात महिलांची गरुड झेप

गणेशमूर्ती व्यवसायात महिलांची गरुड झेप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?