• Login
Wednesday, September 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

खचलेल्या उड्डाणपूलाला दुरुस्तीची प्रतिक्षा

Krushival by Krushival
February 3, 2022
in sliderhome, राजकीय, सिंधुदुर्ग
0 0
0
खचलेल्या उड्डाणपूलाला दुरुस्तीची प्रतिक्षा
0
SHARES
18
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महामार्ग विभागाचे दुर्लक्ष; कणकवलीकरांचा आरोप
। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
कणकवली शहरातील मुंबई-गोवा महामार्गातील उड्डाणपूल पावसाळ्यात खचला असून, गेले दोन वर्ष त्याला कायमस्वरुपाच्या दुरुस्तीची प्रतिक्षा आहे. मात्र, यासंबंधी आवश्यक ती उपाययोजना करण्यात आली नसल्याने, महामार्ग विभागाचे याकामी दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कणकवलीरांकडून करण्यात येत आहे.
कणकवली येथील मुंबई-गोवा महामार्ग उड्डाणपुलावरील रस्त्याचा काही भाग पावसाळ्यात खचला होता. या ठिकाणी तात्पुरता सिमेंट क्राँक्रिटचा भराव टाकून रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला. त्यानंतर आता पावसाळा संपला तरी खचलेल्या उड्डाणपूल रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. खचलेल्या ठिकाणी अजूनही एकेरी वाहतूक सुरू असल्याने महामार्गावर सतत अपघाताची ही शक्यता निर्माण झाली आहे.
शहरातील उड्डाणपूल रस्ता सुरुवातीपासूनच वादात सापडला होता. उड्डाणपूल उभारणीवेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील स्लॅबही कोसळला होता. तर उड्डाणपुलाची उभारणी सुरू असताना एस. एम. हायस्कूल परिसरात जोडरस्त्याचा भागही पहिल्याच पावसात कोसळला होता.
सलग दुसर्‍या वर्षीदेखील तसाच प्रकार झाल्याने उड्डाणपूल रस्ता वाहतुकीस धोकादायक झाला होता. त्यानंतर महिनाभर तात्पुरती डागडुजी करून ऑगस्ट 2021 मध्ये उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्यात आला. मात्र उड्डाणपुलाची कायमस्वरूपी दुरूस्ती करण्यास ठेकेदाराला अद्यापही मुहूर्त सापडलेला नाही.
शहरातील धोकादायक झालेला उड्डाणपूलाचा भाग काढून तेथे नव्याने बांधकाम करण्याचे आदेश प्रांताधिकार्‍यांनी ठेकेदाराला दिले होते. त्यानुसार एस.एम.हायस्कूल परिसरात ठेकेदाराने गतवर्षी नवीन प्लेट्स आणून ठेवल्या. पण धोकादायक भाग हटवून तेथे नवीन बांधकाम करण्याची कार्यवाही अद्याप झालेली नाही.
सध्या उड्डाण पुलावरील एस.एम.हायस्कूल परिसरात पुलाच्या दोन्ही बाजूंनी एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. तीन पदरी असलेल्या उड्डाण पुलावरील एकच लेन सुरू असल्याने भरधाव जाणारी वाहने तेथील बॅरिकेटला धडकून अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र या सार्‍या प्रकाराकडे ठेकेदार आणि महामार्ग विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणी दुसरी बाजून जाणून घेण्यासाठी महामार्ग विभागाशी संपर्क साधला. मात्र सहाय्यक अधीक्षक अभियंता पद रिक्त असल्याने माहिती मिळू शकली नाही. पदच रिक्त असल्याने आता दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे.

  • सहाय्यक अधीक्षक अभियंता अनिता पटेल यांनी धोकादायक भाग काढून तेथे नवीन बांधकामाचे आदेश ठेकेदाराला दिले होते. पावसाळा असल्याने हे काम लांबणीवर टाकण्यात आले. आता पावसाळ्याआधी हे काम न झाल्यास पुन्हा उड्डाणपूल खचून अपघात होण्याची शक्यता आहे. – विनायक मेस्त्री, सामाजिक कार्यकर्ते
  • महामार्गाच्या निकृष्ट कामाबाबत वारंवार आवाज उठवला. प्रांताधिकार्‍यांकडेही दाद मागितली. त्यानंतर प्रांताधिकार्‍यांनी उड्डाणपुलाचा धोकादायक भाग हटविण्याचे आदेशही ठेकेदाराला दिले. पण महामार्ग प्रशासन ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याने उड्डाणपुलाचा धोकादायक भाग अजूनही हटविलेला नाही. त्यामुळे लवकरच आम्ही सर्व कणकवलीकर पुन्हा एकदा आंदोलन करणार आहोत. – अशोक करंबेळकर, अध्यक्ष, आम्ही कणकवलीकर

Related

Tags: kankavlikrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newssindhudurg
Previous Post

जिल्हा रुग्णालयात माथेफिरुचा धिंगाणा; रुग्णवाहिकांच्या काचा फोडल्या

Next Post

11 गुंठे जागेवर भाजीपाल्याचे बारमाही उत्पादन

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी तपासणार बाह्यरुग्ण

September 16, 2026
sliderhome

मोरबे धरणाभोवती बांबूची भिंत

September 16, 2026
sliderhome

मतदान केंद्रांवर विशेष शिबीर

September 16, 2026
श्रीवर्धन मतदार संघात रोजगाराचा स्फोट
sliderhome

श्रीवर्धन मतदार संघात रोजगाराचा स्फोट

September 16, 2026
ओएनजीसी विरोधात कामगारांचा एल्गार
sliderhome

ओएनजीसी विरोधात कामगारांचा एल्गार

September 16, 2026
रेवदंड्यात मटका अड्ड्यावर धाड; दोघांवर गुन्हा दाखल
sliderhome

जुगार खेळणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल

September 16, 2026
Next Post
11 गुंठे जागेवर भाजीपाल्याचे बारमाही उत्पादन

11 गुंठे जागेवर भाजीपाल्याचे बारमाही उत्पादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?