। सुधागड-पाली । वार्ताहर ।
संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अंबा नदीवरील पुलावर पाणी आले असल्यामुळे वाकण पाली वाहतूक बंद करण्यात आली आहे.

Designed and Developed by Leaftech.in