। सुधागड-पाली । वार्ताहर ।
संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अंबा नदीवरील पुलावर पाणी आले असल्यामुळे वाकण पाली वाहतूक बंद करण्यात आली आहे.
वाकण-पाली वाहतूक बंद
-
by Sayali Patil

- Categories: सुधागड- पाली
- Tags: amba riverheavy rainfallkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsroad closed
Related Content
पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड
by
Antara Parange
August 3, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत पाच विद्युत खांब कोसळले
by
Antara Parange
August 3, 2026
स्मशानभूमीच नाही, दहन कुठे करायचे?
by
Antara Parange
August 1, 2026
विदेशी तरुणांना भात लावणीची भुरळ
by
Sanika Mhatre
July 31, 2026
विद्यार्थ्यांनी गिरवले शेतीचे धडे
by
Sanika Mhatre
July 30, 2026
Tree Cutting: विकासाच्या नावाखाली वृक्षतोडीचा सपाटा?
by
Sanika Mhatre
July 27, 2026