• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

खोपटा गावावर पाण्याचे संकट

Krushival by Krushival
November 6, 2021
in sliderhome, उरण
0 0
0
खोपटा गावावर पाण्याचे संकट
0
SHARES
49
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रहिवाशांना टँकरने पाणीपुरवठा
। जेएनपीटी । वार्ताहर ।

रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या डोळेझाक कारभारामुळे सध्या दिवाळीच्या दिवशी खोपटा गावातील रहिवाशांवर पाण्याच संकट ओढावले आहे. त्यामुळे बांधपाडा (खोपटा) ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी स्वतःच्या खिशातून टँकरने पाणी पुरवठा करुन घेत आहेत.
उरण तालुक्यातील खोपटा गावातील रहिवाशांना भेडसावणारी पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी शासनाने राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत सन 2015-16 रोजी 1 कोटी 99 लाख 77 हजार 213 रूपयाचा अंदाजपत्रकीय निधी मंजूर करण्यात आला. रायगड जिल्हा परिषद अंतर्गत पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून ओम साई कन्स्ट्रक्शनला बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना भेडसावणारी पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी ठेका देण्यात आला होता. परंतु ओम साई कन्स्ट्रक्शनचे ठेकेदार रविंद्र नाखवा यांनी जिल्हा परिषदेचे अधिकारी व अभियंता यांना हाताशी धरून खोटे दस्तऐवज व बनावट स्वाक्षरी करून 1 कोटी 68 लाख रुपयांची रक्कम योजना पुर्ण होण्या अगोदरच काढून घेतली.
सन 2020-21 वर्षे लोटत आल्यानंतरही सदर योजनेच काम अपूर्ण अवस्थेत रेंगाळत पडलेले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या दिवसात बांधपाडा (खोपटा) ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे खोपटा गावातील रहिवाशांना पाण्याच्या संकटात लोटणार्‍या व 1 कोटी 68 लाखांचा निधी हडप करु पाहणार्‍या ओम साई कन्स्ट्रक्शनचे ठेकेदार रविंद्र नाखवा यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी खोपटा गावातील महिला वर्ग करत आहेत.

  • बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना भेडसावणारी पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला होता. परंतु तरीही येथील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याचा सामना आजही करावा लागत आहे. – अजित पाटील, सामाजिक कार्यकर्ते

  • बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीतील पाणी योजने संदर्भात ओम साई कन्स्ट्रक्शन वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर योजनेचे काम मार्गी लावण्यासाठी रायगड जिल्हा परिषद व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जातीने लक्ष केंद्रित करत आहे. -वेंगुर्लेकर, राजिप पाणी पुरवठा विभाग अभियंता.

Related

Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

अहमदनगर येथील रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये लागलेल्या आगीत १० रुग्णांचा होरपळून मृत्यू

Next Post

रायगड मित्र दिवाळी अंकाचे प्रकाशन

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

पळसदरी धरणात तरुणीचा मृतदेह आढळला

February 15, 2026
उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का
sliderhome

उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का

February 15, 2026
बोर्डाच्या पेपरची ऑनलाइन तपासणी
sliderhome

बोर्डाच्या पेपरची ऑनलाइन तपासणी

February 15, 2026
महालगुर-मोरेवाडी येथे बिबट्याची गायीवर झडप
sliderhome

महालगुर-मोरेवाडी येथे बिबट्याची गायीवर झडप

February 15, 2026
नागावमध्ये भीषण अपघात; वीस वर्षीय तरुण ठार
sliderhome

श्रीवर्धनमध्ये मद्यधुंद पर्यटकांचा उच्छाद

February 15, 2026
‌‘आम्ही भूमीपुत्र कलाकार’ उत्साहात
उरण

‌‘आम्ही भूमीपुत्र कलाकार’ उत्साहात

February 15, 2026
Next Post
डी.फार्मसी प्रवेशासाठी मुदतवाढ

रायगड मित्र दिवाळी अंकाचे प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?