• Login
Saturday, June 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home alibag

वेलशेत, आंबेघरमध्ये पाण्याचा दुष्काळ

Krushival by Krushival
April 12, 2024
in alibag, sliderhome, अलिबाग, रायगड, रोहा
0 0
0
ऐन उन्हाळ्यात धामोळे ग्रामस्थांचा पाण्यासाठी टाहो
0
SHARES
64
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पाच हजार नागरिकांना करावी लागते पाण्यासाठी वणवण

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

वाढत्या तापमानामुळे धरणांमधील पाण्याची पातळीदेखील कमी होऊ लागली आहे. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ लागली आहे. रोहा तालुक्यातील वेलशेत व आंबेघर गावातील पाच हजार नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. एमआयडीसीमार्फत मिळणार्‍या पाण्यासाठी पंधरा-पंधरा दिवस वाट पाहावी लागत आहे.

रोहा तालुक्यातील वेलशेत व आंबेघर या गावांना एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा केला जातो. नागोठणे येथे उभारण्यात आलेल्या रिलायन्स प्रकल्पाला हा पाणीपुरवठा होतो. त्यानंतर कंपनीकडून वेलशेत येथील गावातील मोठ्या पाण्याच्या टाकीमध्ये पाण्याचे वितरण केले जाते. तेथून वेलशेत व आंबेघर या दोन गावांना पुरवठा होतो. या गावांचा विस्तार दिवसेंदिवस होत असताना नोकरी व्यवसायानिमित्त कंपनीत येणारे अनेकजण या गावांमध्ये राहात आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे या गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पंधरा-पंधरा दिवस पाण्यासाठी नागरिकांना वाट पाहावी लागत आहे. त्यात काही नागरिकांना पाणी विकत आणावे लागत आहे.

वेलशेत व आंबेघरमधील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा विभागाकडून एक कोटीहून अधिक रुपयांची जलजीवन मिशन योजना राबविण्यात आली. पाण्याची टाकीसह पाईपदेखील जोडण्यात आले आहे. मात्र, अजूनही या गावांना योजनेतून पाण्याचा थेंबही उपलब्ध झाला नाही. ज्या कंपनीच्या भरोवशावर पाणी मिळण्याची आशा आहे, त्याकडूनही पाणी मिळत नसल्याचा आरोप गंगाराम मिनमीने यांनी केला आहे. कवडीमोल भावाने प्रकल्पासाठी जमिनी देऊनही आंबेघर, वेलशेत गाव पाण्यापासून वंचित असल्याचे मिनमिने यांनी सांगितले. रिलायन्स कंपनीने गावाला पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामपंचायतीनेदेखील केल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत कंपनीच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता, एमआयसीडीकडून कंपनीला आणि कंपनीकडून गावांना पाणीपुरवठा केला जातो. फक्त पाच वर्षांसाठीच पाणीपुरवठा करण्याबाबत निर्णय होता. तरीदेखील गावासाठी पाणी दिले जात आहे. पाणीपुरवठा व्यवस्थित होत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

Related

Tags: aambegharindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernews indiaonline marathi newsraigadroha newsvelshet newswater issuewater newswater supply issue
Previous Post

डॉ.आंबेडकरांच्याजयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

Next Post

शिक्षकांना 38 दिवस उन्हाळा सुट्टी

Krushival

Krushival

Related Posts

Risk of Landslides: अडीच लाख नागरिकांना दरडीचे संकट
sliderhome

Risk of Landslides: अडीच लाख नागरिकांना दरडीचे संकट

June 12, 2026
Karjat Accident: कर्जत-मुरबाड मार्गावर कंटेनर पलटी; चालकाचा मृत्यू
sliderhome

Karjat Accident: कर्जत-मुरबाड मार्गावर कंटेनर पलटी; चालकाचा मृत्यू

June 12, 2026
अवचितगड रहाल परिसरात तोफेचा शोध
sliderhome

अवचितगड रहाल परिसरात तोफेचा शोध

June 12, 2026
sliderhome

डिझेल खरेदीवर केंद्र सरकारची मर्यादा

June 12, 2026
रेवदंडा-अलिबागच्या वीज समस्यांवर मुंबईत खल
sliderhome

रेवदंडा-अलिबागच्या वीज समस्यांवर मुंबईत खल

June 12, 2026
sliderhome

गर्भवतींसाठी विशेष सुविधा

June 12, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

शिक्षकांना 38 दिवस उन्हाळा सुट्टी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?