। अलिबाग । वार्ताहर ।
सगळीकडेच चोर्यांचे प्रमाण वाढले असून खालापूर मध्ये पाण्याचा पंप चोरीला गेल्याची घटना घडली. खालापूर मधील बाबाडेअरी वावर्ले येथे राहणारे फिर्यादी यांच्या 10 हजार रूपये किंमतीचा एक के.इ.सी.कंपनीचा पाण्याचा पंप कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेला. सदर गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात आली आहे. तसेच याबाबत खालापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खालापूर येथे पाण्याचा पंप चोरीला
-
by Krushival

- Categories: क्राईम, खालापूर
- Tags: crimekhalapurmarathi newspapermarathi newspaper'marathi newspapersonline marathi news
Related Content
नापास झाल्याचा राग…; विद्यार्थ्याकडून शिक्षकावर चाकूने हल्ला
by
Antara Parange
July 1, 2026
Diesel Smuggling: डिझेलतस्करांना तीन दिवसांची कोठडी
by
Sanika Mhatre
June 30, 2026
थकीत कर्जवसुलीचा मुद्दा मांडणाऱ्या संचालकावर हल्ल्याचा प्रयत्न
by
Sanika Mhatre
June 30, 2026
गव्हर्मेंट लॉटरीच्या नावाखाली फसवणूक
by
Sanika Mhatre
June 30, 2026
डिझेल विना शेतकऱ्यांची परवड
by
Sanika Mhatre
June 30, 2026
अंकुरलेल्या पिकांना पावसाचा दिलासा
by
Sanika Mhatre
June 30, 2026