• Login
Sunday, September 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

नापास झाल्याचा राग…; विद्यार्थ्याकडून शिक्षकावर चाकूने हल्ला

Antara Parange by Antara Parange
July 1, 2026
in क्राईम, छत्रपती संभाजीनगर, राज्यातून
0 0
0
गावठी हातभट्टीची दारू जप्त
0
SHARES
47
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। छत्रपती संभाजीनगर । प्रतिनिधी ।

छत्रपती संभाजीनगरमधील एका शाळेत धक्कादायक घटना समोर आली आहे. टीसी घेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्याने दोन वर्षांपूर्वी नापास झाल्याचा राग मनात धरून आपल्या माजी वर्गशिक्षकावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात शिक्षक गंभीर जखमी झाले. पोलिसांनी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. तसेच, हल्ल्यात वापरलेला चाकू जप्त केला आहे.

ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी भागात असलेल्या नामांकित लिटल फ्लॉवर या शाळेत मंगळवारी (दि.1) सकाळी घडली. टीसी घेण्यासाठी एक विद्यार्थी शाळेत आला आणि थेट मुख्याध्यापिका स्वर्णलता मेनेकांती यांच्या दालनात पोहोचला. तेथे त्याचे माजी वर्गशिक्षक विशाल धूशिंग हेही होते. सुरुवातीला चर्चा सुरु झाली, मात्र क्षणांतच त्याचे रूपांतर वादात झाले. मुख्याध्यापिका आणि शिक्षक विद्यार्थ्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, जवळपास अर्धा तास सुरू असलेल्या या वादानंतर परिस्थिती अचानक हाताबाहेर गेली. विद्यार्थ्याच्या मनात दोन वर्षांपासून साचलेला राग उफाळून आला. वाद संपताच वर्गशिक्षक दालनाबाहेर पडत असतांना विद्यार्थ्याने अचानक चाकू बाहेर काढला आणि त्यांच्यावर हल्ला केला. शिक्षकांना वाचवण्यासाठी धावलेल्या एका व्यक्तीलाही त्याने चाकूचा धाक दाखवत मागे हटवले.

या हल्ल्यात शिक्षक गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. तसेच, या हल्ल्यात वापरलेला चाकू जप्त केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

2023 मध्ये हा विद्यार्थी लिटल फ्लॉवर शाळेत नववीत शिकत होता. विशाल धूशिंग हे त्याचे वर्गशिक्षक होते. नववीत तो विज्ञान आणि गणितात नापास झाला. धूशिंग यांनीच आपल्याला नापास केले असा त्याचा समज होता. मात्र, धूशिंगने मराठी आणि हिंदी विषय शिकवत असल्याने त्याचा नापास करण्याचा काहीही संबंध नव्हता. परंतु तेव्हाही त्याचा धूशिंग यांच्याशी वाद झाला होता. धूशिंग यांना धडा शिकवण्याच्या इराद्यानेच तो मंगळवारी टीसी घेण्यासाठी शाळेत आला होता. त्यासाठी त्याने ऑनलाईन चाकूही मागवला होता, अशी माहितीही प्राथमिक तपासात समोर आली आहे.

Related

Tags: chhatrapati sambhaji nagar newschhatrapati sambhajinagarcrimecrime newsindiaKnife attackkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

Water Scarcity: पाऊस पडूनही गावे तहानलेलीच

Next Post

रायगड जिल्ह्याला आज पावसाचा ‘रेड अलर्ट’

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

शेकापच्या लॉन्ग मार्चची दखल

September 6, 2026
माथेरानमध्ये पर्यटकाची आत्महत्या; अलेक्झांडर पॉईंटवरील दरीत मारली उडी
sliderhome

माथेरानमध्ये पर्यटकाची आत्महत्या; अलेक्झांडर पॉईंटवरील दरीत मारली उडी

September 5, 2026
महिलेचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
क्राईम

गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक

September 5, 2026
इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू
क्राईम

अनोळखी इसमाचा मृत्यू

September 5, 2026
धक्कादायक! स्वतःच्या आईवरच सुरीने वार; मुलाला अटक
sliderhome

धक्कादायक! स्वतःच्या आईवरच सुरीने वार; मुलाला अटक

September 5, 2026
स्क्रॅप रिक्षांवर आरटीओचा बडगा
मुंबई

स्क्रॅप रिक्षांवर आरटीओचा बडगा

September 5, 2026
Next Post
मुंबईत अवघा 35 टक्के पाऊस

रायगड जिल्ह्याला आज पावसाचा 'रेड अलर्ट'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?