• Login
Saturday, April 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

खांदा वसाहतीच्या घशाला कोरड

Varsha Mehata by Varsha Mehata
October 9, 2021
in पनवेल, रायगड
0 0
0
खांदा वसाहतीच्या घशाला कोरड
0
SHARES
32
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सेक्टर 7 परिसरात तीव्र पाणीटंचाई
। पनवेल । वार्ताहर ।
सध्या पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ऐन पावसाळ्यामध्ये खांदा वसाहतीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विशेष करून सेक्टर 7 परिसरात सोसायट्यांच्या घशाला कोरड पडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे. हा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. स्थानिक नगरसेविका सिताताई सदानंद पाटील यांचा सिडकोकडे अखंडित पाठपुरावा सुरू आहे.
नवीन पनवेलचा पश्‍चिम भाग असलेल्या खांदा वसाहतीची लोकवस्ती ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. इतर वसाहतींच्या तुलनेत या ठिकाणी पाणीपुरवठा अत्यंत कमी होत आहे. त्यातच सिडकोकडे साठवणूक क्षमता नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. खांदा वसाहतीच्या एका टोकाला असलेल्या सेक्टर 7 येथे बीयुडीपीची घरे आहेत. त्या सोसायट्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण होत आहे. दरम्यान पूर्वीच्या तुलनेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडूनच पाणी कमी मिळत आहे. त्याच बरोबर कमी दाबाने पाणी येत आहे. त्यामुळे सेक्टर 7 मधील सोसायट्यांना आवश्यक पाणीसुद्धा प्राप्त होत नाही. वारंवार पाठपुरावा करूनही येथील वितरणामध्ये सुधारणा होताना दिसत नाही.
दरम्यान याबाबत नगरसेविका सिता सदानंद पाटील यांचा अखंडित पाठपुरावा सुरू आहे. नगरसेविका पाटील यांच्या मागणीनुसार पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक अभियंता जगदाळे यांनी नुकतीच त्या परिसरात पाहणी करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या अनुषंगाने सर्वेक्षण केले. सर्व तांत्रिक बाबींची पडताळणी करून सेक्टर 7 परिसरातील सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याच्या अनुषंगाने सिडको प्रयत्न करत असल्याचे जगदाळे यांनी सांगितले.

त्वरित उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तर जलकुंभाला टाळे ठोकून नागरिकांच्या पाण्याच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आंदोलन छेडण्यात येईल.

सिता पाटील, नगरसेविका

Related

Tags: khanda colonymarathi newspanvelraigad
Previous Post

गरजूंना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Next Post

तळा येथे शेकापने कंबर कसली

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

sliderhome

चालकाचे विद्यार्थीनी सोबत अश्लील वर्तन

April 18, 2026
भातशेतीला उतरती कळा
sliderhome

भातशेतीला उतरती कळा

April 17, 2026
अखेर महापालिका निवडणुका जाहीर
sliderhome

सदस्यपदांच्या तीन जागांसाठी सात उमेदवार

April 17, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
रायगड

श्रीवर्धन शहरात चोरांच्या अफवांना ऊत

April 17, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

स्मशानभूमीच्या सुरक्षेकरिता रक्षकांची नेमणूक करण्याची मागणी

April 17, 2026
कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त
महाड

कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

April 17, 2026
Next Post
तळा येथे शेकापने कंबर कसली

तळा येथे शेकापने कंबर कसली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?