• Login
Wednesday, February 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

वेस्ट इंडिजकडून झिम्बाब्वेचा मोठा पराभव

Antara Parange by Antara Parange
February 24, 2026
in क्रीडा, मुंबई, राज्यातून
0 0
0
वेस्ट इंडिजकडून झिम्बाब्वेचा मोठा पराभव
0
SHARES
6
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शिमरॉन हेटमायरला दोनवेळा जीवदान; वादळी खेळीने गाजवली क्रिकेटची पंढरी

| मुंबई | प्रतिनिधी |

टी-20 विश्वचषकाच्या साखळी फेरीत धमाकेदार कामगिरी करणाऱ्या झिम्बाब्वेला सुपर-8च्या पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजकडून मोठा पराभव पत्करावा लागला. सोमवारी (दि.23) पार पडलेल्या या सामन्यात शिमरॉन हेटमायरला दोनवेळा जीवदान भेटले. या संधीचा फायदा घेत त्याने क्रिकेटची पंढरी असलेले मुंबईतील वानखेडे स्टेडियम गाजवले. यावेळी वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेचा तब्बल 107 धावांनी पराभव केला असून वानखेडे स्टेडियमवरील हा त्यांचा टी-20 विश्वचषकातील सलग 5 वा विजय ठरला आहे.

झिम्बाब्वेचा कर्णधार सिंकदर रजाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजचा पहिलाच गडी तिसऱ्या षटकात बाद झाला. ब्रेंडन किंग 9 धावा करत बाद झाला. त्यामुळे झिम्बाब्वेने गोलंदाजीत चांगली सुरूवात केली. त्यानंतर शिमरन हेटमायर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. तो 9 धावांवरच असताना ताशिंगा मुसेकिवा याने हेटमायरची कॅच सोडली. तेव्हा वेस्ट इंडिजने केवळ 26 धावा केल्या होत्या. त्यानंतर शिमरॉन हेटमायरने मिळालेल्या संधीचा चांगलाच फायदा उचलला. त्याने 19 चेंडूतच 50 धावा ठोकल्या. त्यामुळे त्या टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात वेस्ट इंडिजकडून सर्वात जलद धावा ठरल्या. त्यानंतर पुन्हा एकदा मुसेकिवाने हेटमायरचा झेल सोडला. त्यावेळी हेटमायर 70 धावांवर होता. हेटमायरने 34 चेंडूत 7 षटकार आणि 7 चौकार मारत 85 धावा केल्या. तसेच, रोवमन पॉवेलने 35 चेंडूत 59 धावांची खेळी केली. त्यामुळे वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेसमोर 20 षटकात 6 बाद 254 धावांचे मोठे लक्ष ठेवता आले. झिम्बाब्वेकडून रिचर्ड एनगारावा आणि ब्लेसिंग मुझराबनी यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यास उतरलेल्या झिम्बाब्वेचा डाव 17.4 षटकात सर्वबाद 147 धावसंख्येवरच संपुष्टात आला. झिम्बाब्वेकडून ब्रॅड इवान्सने 21 चेंडूत 43 धावा केल्या. परंतु, बाकी कोणाला खास काही करता आले नाही. तरी झिम्बाब्वेने 103 धावांवरच 9 गडी गमावले होते. मात्र, शेवटच्या बळीसाठी रिचर्ड एनगारा आणि ब्रॅड इवान्स यांच्यात 19 चेंडूत 44 धावांची भागीदारी झाली. त्यामुळे झिम्बाब्वेला 147 धावांपर्यंत पोहोचता आले. जर हेटमारयचा तो कॅच पकडला असता तर सामन्याचा निकाल काही वेगळाच असता. आता झिम्बाब्वेचा पुढील सामना गुरूवारी (दि.26) भारताविरुद्ध आहे. दोन्ही संघांनी त्यांचे पहिले सुपर-8चे सामने गमावल्याने हा सामना जिंकण्याच्या प्रयत्नात ते असतील. चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे.

सलग पाच विजयांचा विक्रम
वेस्ट इंडिजने आत्तापर्यंत 2016 ते 2026 या दरम्यान टी-20 विश्वचषकामध्ये वानखेडेवर 5 सामने खेळले आहेत. या पाचही सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. म्हणजेच त्यांची या मैदानावरची विजयाची टक्केवारी 100 टक्के आहे. वानखेडेवर असा विक्रम कोणालाच करता आलेला नाही. इंग्लंडने येथे टी-20 विश्वचषकात 4 सामने खेळले आहेत. परंतु, त्यांना दोनच सामने जिंकले आहेत. भारताने या स्टेडियमवर टी-20 विश्वचषकात केवळ 2 सामने खेळले असून एक सामना जिंकला आहे, तर एक पराभूत झाला आहे. पराभूत झालेला सामन्यातही वेस्ट इंडिजविरुद्ध 2016चा टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत झाला होता.

Related

Tags: cricketcricket newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbaimumbai newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newssportssports news
Previous Post

मुंबई-गोवा महामार्गावरील गतिरोधक धोकादायक

Next Post

आरडीसीसी सहकार क्षेत्रातील नवा आदर्श

Antara Parange

Antara Parange

Related Posts

समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा महाघोटाळा
sliderhome

समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा महाघोटाळा

February 24, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
गडचिरोली

वाळू उत्खननाविरोधात शेकाप आक्रमक

February 24, 2026
जय बजरंग रोहा संघाचा तिसरा क्रमांक
क्रीडा

जय बजरंग रोहा संघाचा तिसरा क्रमांक

February 24, 2026
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू
sliderhome

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू

February 23, 2026
जितेश आणि यशला सुवर्णपदक
क्रीडा

जितेश आणि यशला सुवर्णपदक

February 23, 2026
दिव्यांग स्पर्धेत रायगड संघ विजेता
क्रीडा

दिव्यांग स्पर्धेत रायगड संघ विजेता

February 23, 2026
Next Post
आरडीसीसी सहकार क्षेत्रातील नवा आदर्श

आरडीसीसी सहकार क्षेत्रातील नवा आदर्श

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?