• Login
Friday, September 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

उरणमधील महाविकास आघाडीचे मनोमिलन कधी होणार?

Sayali Patil by Sayali Patil
May 19, 2022
in उरण
0 0
0
पेपर फुटल्याच्या बातम्या चुकीच्या
0
SHARES
19
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| उरण | वार्ताहर |
राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाविकास आघाडी सत्तेवर आहे. आता नगरपालिका, जिल्हा परिषदव पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहणार आहेत. एकीकडे यापुढे सर्व निवडणुका महाविकास आघाडी मार्फत लढविल्या जाणार असल्याचे वरिष्ठ नेतेमंडळी सांगत आहेत. परंतु उरणमधील महाविकास आघाडीच्या नेत्यांचे मनोमिलन कधी होणार असा सवाल उपस्थित होत आहे. उरण शहरातील अनधिकृत बांधकामे, 2 महिलांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू होऊन एक वर्षाचा अवधी उलटूनही कोणावरही कारवाई झाली नाही किंवा विरोधी महाविकास आघाडीने ही या दुर्दैवी दुर्घटना व अनधिकृत बांधकामा बाबत कोणत्याही प्रकारचा आवाज उठविण्यापेक्षा दडपण्यात धन्यता मानली, अनधिकृत टपरी धारक, वाहतूक कोंडी, पाणी टंचाई, थकीत पाणीपट्टी, विजेचा लपंडाव काँक्रीटीकरण रस्त्यांची दुरवस्था, गेली अनेक वर्षे बांधकाम सुरू असूनही ती अपूर्ण अवस्थेत आहेत, परवानगी न घेता बांधकामे, मासळी मार्केटला निधी उपलब्ध होऊन ही काम सुरू नाही, वृक्षारोपण निधी हडप, एनएनएमएमटी शहराच्या बाहेर अशा अनेक समस्यांचा सामना उरणच्या जनतेला करावा लागत असतानाही विरोधक गप्प बसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.


उरणमध्ये काही ग्रामपंचायतमध्ये भाजपा शिवाय शिवसेना नेत्यांना करमत नाही. काही शिवसेना पदाधिकार्‍यांनी भाजपाला अंतर्गत पाठबळ देण्याची तयारी आगामी निवडणुकीसाठी केली असल्याची चर्चा आहे. यावरून शिवसेना पक्षप्रमुख कोणताही आदेश देवो तो आम्हाला बंधनकारक नसल्याचे उरणमधील भाजपाबरोबर उठबस करणारे पदाधिकारी एक प्रकारे संदेश देत असल्याने निष्ठावंत शिवसैनिकांत नाराजीचा सूर निघत आहे. उरणमध्ये येऊ घातलेल्या निवडणुका महाविकास आघाडीला जिंकायचे असेल तर त्यासाठी आधी उरणमधील महाविकास आघाडीतील नेत्यांचे मनोमिलन होणे आवश्यक आहे. अन्यथा निवडणूक जिंकणे कठीण होणार असल्याची चर्चा उरणच्या जनतेत सुरू आहे.

Related

Tags: electionkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspoliticsuran
Previous Post

अनधिकृत भरावाला उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे यांचा पाठिंबा; ग्रामस्थांचा आरोप

Next Post

दर्पण राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर; 6 जानेवारीला होणार वितरण

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

परतीच्या पावसाच्या सरींमुळे शेतकऱ्यांना दिलासा
उरण

परतीच्या पावसाच्या सरींमुळे शेतकऱ्यांना दिलासा

September 24, 2026
उरणमध्ये कांदळवनाची कत्तल अन्‌‍‍ टॉवरचे जंगल
sliderhome

उरणमध्ये कांदळवनाची कत्तल अन्‌‍‍ टॉवरचे जंगल

September 23, 2026
हुतात्म्यांची अवहेलना! चिरनेर जंगल सत्याग्रहातील सातही स्मारकांची दुरवस्था
sliderhome

हुतात्म्यांची अवहेलना! चिरनेर जंगल सत्याग्रहातील सातही स्मारकांची दुरवस्था

September 22, 2026
sliderhome

उरणमध्ये कायदा-सुव्यवस्था ढासळली

September 20, 2026
उरणमध्ये वाहतूक कोंडी; पाच मिनिटांच्या प्रवासाला दोन तास
उरण

उरणमध्ये वाहतूक कोंडी; पाच मिनिटांच्या प्रवासाला दोन तास

September 19, 2026
ओएनजीसी विरोधात कामगारांचा एल्गार
sliderhome

ओएनजीसी विरोधात कामगारांचा एल्गार

September 16, 2026
Next Post

दर्पण राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर; 6 जानेवारीला होणार वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?