• Login
Wednesday, March 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्कासाठी लढणार- अतुल म्हात्रे

Krushival by Krushival
September 5, 2024
in sliderhome, पेण, रायगड
0 0
0
शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्कासाठी लढणार- अतुल म्हात्रे
0
SHARES
67
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

गेलविरुद्ध उपोषणाला शेकापचा पाठिंबा

| पेण | प्रतिनिधी |

गेलविरुद्ध उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा असून, शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्कासाठी लढणार असून, गेलचा आराखडा बदलण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार, असे प्रतिपादन शेकापचे राज्य खजिनदार अतुल म्हात्रे यांनी दिले. कंपनीविरोधात 24 गाव सेझ संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकरी आक्रमक झाले असून, प्रांत कार्यालयाबाहेर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन अतुल म्हात्रे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

अतुल म्हात्रे यांनी सांगितले की, गेल कंपनीचा आराखडा बदलणे गरजेचे आहे. कारण, आताच्या आराखड्यात शेकडो शेतकरी बाधित होत आहेत. जर पाईपलाईनचा मार्ग बदलला, तर शेतकर्‍यांचे नुकसान होणार नाही. पूर्ण पाईपलाईन समुद्राच्या किनार्‍याने नेल्याने गेल कंपनीचा हेतू साध्य होईल. तसेच शेतकर्‍यांची जमीनसुद्धा वाचेल. म्हणून मी सर्वतोपरी आराखडा बदलण्यासाठी प्रयत्न करणार असून, त्याबाबत गेल कंपनी प्रशासनाशी वाटाघाटीही सुरू केल्या आहेत.

तालुक्यातील रावे, कोपर, डावरे, हनुमान पाडा, जोहे, कळवे, कणे, बोर्झे, ओढांगी, वाशी, बोरी, वडखळ, शिर्की, बोर्वे, मसद आदी गावांतील शेतकर्‍यांच्या सुपीक जमिनी गेल कंपनी गॅस पाईपलाईनसाठी भूसंपादन करत असल्याने येथील हजारो शेतकरी उद्ध्स्त होणार आहेत. त्यामुळे सदर कंपनीविरोधात 24 गाव सेझ संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकरी आक्रमक झाले असून, त्यांनी प्रांत कार्यालय येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करून शासनाला इशारा दिला आहे. शासन व गेल कंपनी प्रशासनाने शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून जर पाईपलाईनचा मार्ग बदलला नाही, तर गणेशोत्सवानंतर शेतकरी तीव्र आंदोलन करतील, असा इशारा दिला आहे.

उपोषणकर्त्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, गेल कंपनीने गॅस पाईपलाईनसाठी येथील जमिनी भूसंपादन करण्याचा घाट घातला आहे. यामुळे येथील शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त होणार आहे. याला वारंवार शेतकर्‍यांनी विरोध केला असून, अनेकदा आंदोलनेही केली आहेत. त्यातच 12 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या बैठकीमध्ये दोन्ही बाजूनी ठरून भूसंपादनाची प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी केली असता त्यावेळी कंपनीने कबूल केले होते. मात्र, आता याकडे शासन व कंपनी प्रशासन कानाडोळा करत असल्याने अखेर शेतकर्‍यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. या आंदोलनाला दिलीप पाटील, काशिनाथ पाटील, आर.के. पाटील, संजय थळे, लवेंद्र मोकल, विनोद म्हात्रे, राष्ट्रीय कबड्डीपटू मारूती म्हात्रे आदी उपस्थित होते.

Related

Tags: atul mhatrefarmerindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPEN NEWSraigadsocial media newssocial newsWill fight for the fair rights of farmers
Previous Post

मतदारांची नावे कमी करणारे ऑनलाईन अर्जदार कोण?

Next Post

12 सप्टेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर

Krushival

Krushival

Related Posts

हरवलेले मोबाईल मूळ मालकांकडे सुपूर्द
माणगाव

हरवलेले मोबाईल मूळ मालकांकडे सुपूर्द

March 4, 2026
दोन महिलांच्या दागिन्यांची लूट
पनवेल

चेन स्नॅचिंग करणाऱ्याचा धुमाकूळ

March 4, 2026
जागतिक चिमणी दिनानिमित्त भित्तीचित्र
पनवेल

जागतिक चिमणी दिनानिमित्त भित्तीचित्र

March 4, 2026
माथेरान मध्ये मुक्या प्राण्यांसाठी पाणवठे
कर्जत

माथेरान मध्ये मुक्या प्राण्यांसाठी पाणवठे

March 4, 2026
घोणशे घाटात भीषण अपघात
अपघात

घोणशे घाटात भीषण अपघात

March 4, 2026
अवघ्या पाच वर्षाच्या चिमुकल्याने पाळला रोजा
रायगड

अवघ्या पाच वर्षाच्या चिमुकल्याने पाळला रोजा

March 4, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

12 सप्टेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?