• Login
Saturday, March 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शरद पवार भाकरी फिरवणार?

Krushival by Krushival
January 19, 2025
in sliderhome, मुंबई, राजकीय
0 0
0
रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवर ईडीची छापेमारी
0
SHARES
116
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | प्रतिनिधी |

विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला अपयश मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या संघटनेत मोठे फेरबदल करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे लवकरच भाकरी फिरवणार असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची मुंबईत बैठक पार पडली होती. या बैठकीत काही कार्यकर्त्यांनी पक्षात फेरबदल करण्याची मागणी केली होती.

कार्यकर्त्यांनी केलेल्या या मागणीची मोठी चर्चा देखील रंगली होती. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात मोठं भाष्य केलं आहे. आमच्या पक्षात देखील फेरबदल होतील असे संकेत शरद पवार यांनी दिलेले आहेत, असं रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. सर्वच पक्षात बदल होत असतात आणि झालेही पाहिजेत. मग जे सत्तेत आहेत त्यांच्या पक्षात बदल करायचा किंवा नाही? तो त्यांचा विषय आहे. मात्र, आमच्या पक्षाबाबत शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती. त्यामध्ये जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख हे देखील बैठकीला होते. त्या बैठकीत आमच्या पक्षात देखील फेरबदल होतील, असे निर्देश किंवा तसे एक संकेत शरद पवार यांनी दिलेले आहेत. त्यामुळे आमच्या पक्षात देखील काय होतंय? ते येत्या काळात पाहावं लागेल. प्रत्येक पक्षात बदल झाले पाहिजेत आणि बदल होत असतात. त्यामुळे आता काय बदल होतात ते पाहावं लागेल, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची काही दिवसांपूर्वी मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभेच्या निवडणुकीत आलेल्या अपयशाची कारणे काय? यावर विचारमंथन करण्यात आलं होतं. तसेच आता आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश शरद पवार यांनी दिले होते. दरम्यान, याच बैठकीत पक्षाच्या एका कार्यकर्त्याने शरद पवार यांच्याकडे पक्षाच्या संघटनेत फेरबदल करण्याची मागणी केली होती. जिल्हा पातळीपासून ते थेट प्रदेशाध्यक्षांपर्यंत सर्वांचे राजीनामे घ्या आणि पुन्हा निवड करून नव्या चेहर्‍यांना संधी द्या, अशी मागणी कार्यकर्त्याने केली होती. त्यानंतर शरद पवार पक्ष संघटनेत भाकरी फिरवणार असल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान, आता आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा बोलताना पक्षाच्या संघटनेत बदल होतील असं सूचक विधान केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newspolitical newspoliticassharad pawarsocial media newssocial news
Previous Post

किसान क्रेडिट योजनेसाठी 450 कोटींचे उद्दिष्ट

Next Post

महायुतीतील वाद चव्हाट्यावर! रायगड, नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती

Krushival

Krushival

Related Posts

जन्मलेले बाळ आईच्या मायेला पोरके
sliderhome

जन्मलेले बाळ आईच्या मायेला पोरके

March 13, 2026
आरडीसीसीचे शिक्षकांना 50 लाखांचे विमा कवच
sliderhome

आरडीसीसीचे शिक्षकांना 50 लाखांचे विमा कवच

March 13, 2026
गॅस टंचाईच्या अफवांनी नागरिकांमध्ये धावपळ
sliderhome

गॅस टंचाईच्या अफवांनी नागरिकांमध्ये धावपळ

March 13, 2026
मुरूड-अलिबाग रस्त्यावरील अपघात प्रकरण
sliderhome

मुरूड-अलिबाग रस्त्यावरील अपघात प्रकरण

March 13, 2026
दादरचे शेतकरी एकवटले
sliderhome

दादरचे शेतकरी एकवटले

March 13, 2026
बीसीसीआयच्या नियमांची काव्या मारनकडून पायमल्ली
क्रीडा

बीसीसीआयच्या नियमांची काव्या मारनकडून पायमल्ली

March 13, 2026
Next Post

महायुतीतील वाद चव्हाट्यावर! रायगड, नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?