• Login
Friday, May 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

हिवाळी रानफळांना बहर

Krushival by Krushival
December 30, 2022
in माणगाव, रायगड
0 0
0
हिवाळी रानफळांना बहर
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| माणगाव । वार्ताहर ।
हिवाळा सुरू झाला की सर्वांना वेध लागतात ते गुलाबी थंडीचे आणि या थंडीच्या दिवसात खायला मिळणार्‍या विविध रान फळांचे.नुकतीच थंडीला सुरुवात झाली असून खास हिवाळ्यातील रानफळांचे आगमन सुरू झाले आहे. उन्हाळ्यात ज्याप्रमाणे रानावनात आंबे , जांभूळ,काजू ,इत्यादी रानफळे खावयास मिळतात तसेच खास हिवाळी दिवसातही विविध प्रकारच्या रानफळांना बहर येत असतो. यामध्ये बोंडे, आवळा, बोरे ,चिंच इत्यादी फळांचा समावेश होतो. चवीला गोड नसणारी आंबट, तुरट वर्गात मोडणारी ही फळे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे सर्वांसाठी खास आकर्षणाचा भाग आहेत. पावसाळा संपल्यानंतर सुरू होणार्‍या थंडीच्या मोसमातील पौष्टिक व आरोग्यवर्धक फळे म्हणून ही फळे प्रसिद्ध आहेत.पावसाळ्यानंतरच्या वाढणार्‍या उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर व थंडीच्या मोसमात ही फळे तयार होतात.

आवळा ,बोरे ,चिंच ही आंबट चवीसाठी प्रसिद्ध असून खास हिवाळ्यात तयार होणारी बोंडे ही तुरट- राकट चवीसाठी प्रसिद्ध आहेत.हिवाळ्यातील थंडीचे हे दिवस रान बोरांसाठी प्रसिद्ध आहेत. काटेरी अशा बोरीच्या झाडांवर आढळणारी बोरे पक्व होण्यास सुरुवात झाली असून बाजारात पाच ते दहा रुपयांना पुरचुंडीमध्ये ती विकली जात आहेत. कोकणातील रानावणात होणारी ही बोरे खास वाळवून मीठ लावून उन्हाळी दिवसांसाठीही ठेवली जातात.यात बी मध्ये असणारे गरही खास खाण्यासाठी चविष्ट असतात. लहान मुले आवर्जून हे गर फोडून खातात. खाडी पट्ट्यातील टपोर्‍या बोरांचे खवय्यांना खास आकर्षण असते. बोरा प्रमाणेच या दिवसात आंबट- चिंबट अशा चिंचांचा मोसम सुरू झाला आहे आकडेवाल्या, लांबसडक चिंचांनी चिंचेची झाडे लगडलेली दिसून येत आहेत.याच दिवसातील चिंचांचा स्वाद घेणे, मिठासोबत खाणे अनेक जण पसंत करतात. पूर्ण परिपक्व झालेल्या चिंचांचा मोसम सुरू होत असून खवय्यांना आंबट चव देणार्‍या चिंचांची बोंदुके भुरळ घालत आहेत. चिंचेचा कोळ तयार करणे चिंचोके तयार करणे इत्यादी कामे या दिवसात घरोघरी केली जातात. या उद्योगातून अनेक कुटुंबांना अर्थाजनही प्राप्त होत असते.

बोरी चिंचाप्रमाणे बाजारात आवळा उपलब्ध झाली आहेत. भरपूर प्रमाणात फ जीवनसत्व देणारी आवळे शंभर रुपये किलो प्रमाणे विकले जात आहेत. आवळ्याचा पेठा,लोणचं, चवनप्राश इत्यादी बनविण्याकडे गृहिणीनी पसंत दिली आहे.हिवाळी दिवसात रानात मिळणारे व सर्वांच्या पसंतीस उतरणारेरणारे फळ म्हणजे बोंडे होत. बोंडीच्या झाडावर हिवाळी दिवसात होणारे हे फळ खायला तुरट -राकट असते. मात्र उन्हामध्ये पूर्ण वाळवल्यानंतर याच्यामध्ये येणारा गोडवा अवर्णनीय असतो. आदिवासी बांधवांना या फळांच्या मळा तयार करून चांगले अर्थाजनही मिळते.

या फळाप्रमाणेच रानावनात या दिवसात आमटीची फळे काळेटीची फळे इत्यादी फळे तयार झाली असून खास रानमेवा म्हणून ती प्रसिद्ध आहेत.जंगलातील वनवे आणि वृक्षतोड यामुळे या रानमेवांच्या झाडांची संख्या कमी होत असली तरी या रान फळांचा गोडवा आणि चव खवळ्यांच्या जिभेवर कायम रेंगाळत असते.अशा या खास दिवाळी दिवसातील रानफळांची सध्या सर्वत्र चर्चा असून या रानफळांना चांगली मागणी आहे.ही फळे खास क जीवनसत्व देणारी असून थंडीच्या दिवसांत उत्तम आरोग्यासाठी ही फळे खाणे आवश्यक असल्याचे जाणकार सांगतात.

हिवाळ्यातील रानफळे तयार झाली असून खास रानमेवा म्हणून ती प्रसिद्ध आहेत. जंगलातील वनवे आणि वृक्षतोड यामुळे या रानमेवांच्या झाडांची संख्या कमी होत असली तरी या रान फळांचा गोडवा आणि चव खवय्यांच्या जिभेवर कायम रेंगाळत असते. खास आंबट चवीसाठी ही फळे प्रसिद्ध आहेत. – संतोष पोटले, स्थानिक नागरिक.

Related

Tags: krushival mobile appmangaonmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

कृषी विभागातर्फे लोकसहभागातून वनराई बंधारे

Next Post

तहसिल कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन

Krushival

Krushival

Related Posts

वाढत्या शहरीकरणाचा पोल्ट्री व्यवसायावर परिणाम
sliderhome

वाढत्या शहरीकरणाचा पोल्ट्री व्यवसायावर परिणाम

May 1, 2026
मुंबई-पुणे ‌‘कनेक्टिंग लिंक’चे लोकार्पण
sliderhome

मुंबई-पुणे ‌‘कनेक्टिंग लिंक’चे लोकार्पण

May 1, 2026
आंबे काढताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू
sliderhome

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

May 1, 2026
सलग सुट्ट्यांमुळे महामार्गांवर वाहतूक कोंडी
sliderhome

सलग सुट्ट्यांमुळे महामार्गांवर वाहतूक कोंडी

May 1, 2026
जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
अलिबाग

जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 1, 2026
नेरळमध्ये हुतात्म्यांना अभिवादन
कर्जत

नेरळमध्ये हुतात्म्यांना अभिवादन

May 1, 2026
Next Post
तहसिल कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन

तहसिल कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?