• Login
Thursday, June 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या महिलेला अटक

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 18, 2026
in क्राईम, पनवेल
0 0
0
अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या महिलेला अटक
0
SHARES
39
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल । प्रतिनिधी ।

उलवा परिसरात अल्पवयीन मुलींना पैशांच्या आमिषाने वेश्याव्यवसायात ढकलल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी एका महिला दलालाविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उलवा पोलिसांनी कारवाई करत आरोपी महिलेला अटक केली असून, न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेक्टर 19 मधील एका लॉजमध्ये अल्पवयीन मुलींना ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. छापेमारी दरम्यान दोन अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली. प्राथमिक चौकशीत आरोपी महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मुलींना देहव्यापारासाठी प्रवृत्त करत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलींच्या शोषणाशी संबंधित गंभीर स्वरूपाच्या कलमांचा समावेश असल्याने या प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा सुमारे 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या रॅकेटमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच मुलींना या व्यवसायात आणण्यासाठी कोणते जाळे कार्यरत होते, याचा तपास पोलीस करत आहेत. उलवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेशी संबंधित गुन्ह्यांबाबत पोलिसांचा कठोर दृष्टिकोन कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Related

Tags: crime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newsulve police station
Previous Post

विदेशी नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना कोट्यवधींचा गंडा

Next Post

महिलेच्या घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

खांदा कॉलनीतील मैदानांवर फुटबॉलप्रेमींची धूम
क्रीडा

खांदा कॉलनीतील मैदानांवर फुटबॉलप्रेमींची धूम

June 18, 2026
गुटखा कारवाईत टपरीवाला बळीचा बकरा
sliderhome

म्हसळ्यातील गुटखा विक्रेत्यावर कारवाई

June 18, 2026
म्हसळ्यातील दारू अड्ड्यांवर धडक
sliderhome

म्हसळ्यातील दारू अड्ड्यांवर धडक

June 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्राईम

वडाळ्यात इंधन चोरीचा पर्दाफाश

June 18, 2026
पनवेल जंक्शनवरील ताण होणार कमी
पनवेल

पनवेल जंक्शनवरील ताण होणार कमी

June 18, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

महिलेच्या घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

June 18, 2026
Next Post
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून

महिलेच्या घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?