। पनवेल । वार्ताहर ।
इमारतीच्या 32 व्या मजल्या वरून उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार इंडियाबुल्स कोन येथे घडला आहे. सुचित्रा साहू (वय 62) असे या मृत महिलेचे नाव आहे. या महिलेने आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
३२ व्या मजल्यावरुन महिलेची आत्महत्या
-
by Krushival

- Categories: क्राईम, पनवेल, रायगड
- Tags: crime newscrime panvelkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelraigadsucide news
Related Content
झालो रे पालकमंत्री!…गोगावलेंचे स्वप्न पूर्ण
by
Sanika Mhatre
August 17, 2026
School Nutrition Meal Supply: साहेबांची ठेकेदारी, मुलांची उपासमारी!
by
Sanika Mhatre
August 16, 2026
रोह्यात रंगणार दहीहंडीचा थरार
by
Sanika Mhatre
August 16, 2026
जाळ्यात अडकलेल्या नागाला जीवदान
by
Sanika Mhatre
August 16, 2026
पनवेल बाजारात मातीच्या नागांची आवक
by
Sanika Mhatre
August 16, 2026
वडाळे सरोवराला गवताचा विळखा
by
Sanika Mhatre
August 16, 2026