• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

धावत्या एसटीतून महिलेची उडी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 12, 2026
in sliderhome, रायगड, रोहा
0 0
0
एसटीचा प्रवास महागणार
0
SHARES
137
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रोहा-चणेरा मार्गावर धक्कादायक प्रकार

| अलिबाग | प्रतिनिधी |

प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या एसटी बसमध्येच एका 38 वर्षीय महिलेला भीतीपोटी धावत्या बसमधून उडी मारावी लागल्याची संतापजनक आणि धक्कादायक घटना रोहा बस आगाराच्या चणेरा-रोहा मार्गावर घडली. महादेवखार येथे उतरायचे असूनही वारंवार सांगून, बेल देऊनही बस न थांबवल्याने घाबरलेल्या महिलेने अखेर दरवाजा उघडून उडी मारली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, मात्र या प्रकारामुळे एसटी प्रशासनाच्या बेफिकीरीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

बुधवार, दि. 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजता चणेरावरून सुटलेल्या रोहा आगाराच्या एसटी बसमध्ये सदर महिला महादेवखार येथे जाण्यासाठी चढली होती. तिने कंडक्टरकडून महादेवखारचे तिकीटही काढले होते. बसमध्ये त्या वेळी चालक, वाहक आणि ही महिला एवढेच प्रवासी असल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. बस सुटल्यानंतर बसमधील लाईट बंद करण्यात आल्याचा आरोपही महिलेने केला आहे.

महादेवखार जवळ आल्याचे लक्षात येताच महिलेने कंडक्टरला बस थांबवण्यास सांगितले आणि बेल मारण्याची विनंती केली. चालकाला देखील तिने बस थांबवण्यास सांगितले. एकदा-दोनदा नव्हे तर, चार वेळा विनंती करूनही चालक-वाहकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा महिलेचा आरोप आहे. बसमध्ये ती एकटीच प्रवासी असल्याने तिच्या मनात भीती निर्माण झाली. महादेवखार बसथांबा येताच चढणीवर बसचा वेग कमी झाल्याचा अंदाज घेत, चालक-वाहक बोलण्यात गुंग असल्याचा फायदा घेऊन महिलेने दरवाजा उघडला आणि धावत्या बसमधून उडी मारली. या प्रकारात तिच्या हातापायाला मुका मार लागला, मात्र मोठी दुखापत टळली. धक्कादायक म्हणजे, महिला उडी मारल्यानंतरही बस थांबवण्यात आली नसल्याचा आरोप महिलेने केला आहे.

घाबरलेल्या अवस्थेत महिलेने आणि तिच्या पतीने रोहा पोलीस ठाण्यात संबंधित एसटी चालक व वाहकाविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी गुरुवार, दि. 12 फेब्रुवारी रोजी रोहा आगाराचे अधिकारी तसेच संबंधित चालक-वाहकांना पोलीस ठाण्यात बोलावून जाब विचारला.

पोलिसांच्या मध्यस्थीने दोन्ही बाजू समोरासमोर आल्यावर हा प्रकार गैरसमजातून झाल्याचे सांगण्यात आले. चालक आणि वाहकांनी झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. तसेच या चालक-वाहकांना यापुढे या मार्गावर पाठवले जाणार नसल्याचे आश्वासन आगार अधिकाऱ्यांनी दिल्याचे समजते. अखेर हे प्रकरण पोलिसांच्या हस्तक्षेपाने मिटवण्यात आले.


ही घटना पूर्णपणे गैरसमजातून घडली असून, यामागे कोणताही वाईट हेतू नव्हता. एसटी बसला निश्चित केलेल्या स्टेजप्रमाणे थांबवले जाते. बस न थांबवण्यामागे कोणतेही कारण नव्हते. प्रवाशांनी गैरसमज करून घेऊ नये. चालक आणि वाहकांना समज देण्यात आली असून, यापुढे असा प्रकार होणार नाही याची काळजी घेतली जाईल.

-श्री.शेलार,
आगारप्रमुख, रोहा

पीडित महिलेने तक्रार अर्ज दिल्यानंतर आगाराचे अधिकारी तसेच संबंधित चालक-वाहकांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. पीडित महिला व तिचे पतीही उपस्थित होते. हा प्रकार गैरसमजातून झाल्याचे स्पष्ट झाले. चालक-वाहकांनी माफी मागितली असून, यापुढे अशी घटना घडणार नाही, असे त्यांनी आश्वासन दिले आहे.

-मारुती पाटील,
पोलीस निरीक्षक, रोहा

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadroha newsroha st bus deposocial media newssocial newsst bus
Previous Post

प्राणीजन्य आजारांवर जनजागृती

Next Post

बेकायदेशीर पाणी घेणाऱ्यांवर रोहा न.पा.कडून होणार कारवाई

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

श्रीवर्धनमध्ये पाणी गळती
रायगड

श्रीवर्धनमध्ये पाणी गळती

February 12, 2026
कुष्ठरोग निर्मूलन करणार ‌‘कुसुम’
अलिबाग

कुष्ठरोग निर्मूलन करणार ‌‘कुसुम’

February 12, 2026
अलिबाग

अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची सुवर्णसंधी

February 12, 2026
रसायनी येथे विवाहितेचा छळ; तिघांवर गुन्हा दाखल
sliderhome

रसायनी येथे विवाहितेचा छळ; तिघांवर गुन्हा दाखल

February 12, 2026
‌‘लेक शिकवा’ अभियानांतर्गत हळदी-कुंकू
कार्यक्रम

‌‘लेक शिकवा’ अभियानांतर्गत हळदी-कुंकू

February 12, 2026
कर्जत

माथेरानमध्ये विनापरवाना रस्त्यांच्या कामांची लगबग

February 12, 2026
Next Post
बेकायदेशीर पाणी घेणाऱ्यांवर रोहा न.पा.कडून होणार कारवाई

बेकायदेशीर पाणी घेणाऱ्यांवर रोहा न.पा.कडून होणार कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?