• Login
Friday, October 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड श्रीवर्धन

महिलांची दिघी पोर्टला धडक मासळी बाजारासाठी दिघी पोर्टवर मोर्चा

Krushival by Krushival
November 24, 2023
in श्रीवर्धन
0 0
0
महिलांची दिघी पोर्टला धडक मासळी बाजारासाठी दिघी पोर्टवर मोर्चा
0
SHARES
56
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बैठकीनंतरही प्रश्न अधांतरीच, आंदोलक नाराज


| दिघी | वार्ताहर |

श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथील मासे विक्री करणाऱ्या महिलांना व्यवसाय करण्यास मासळी बाजाराची सुविधा नाही. सातत्याने मागणी होत असताना रस्त्यावर विक्री करत जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे. या महिलांच्या हाकेला कुणीच प्रतिसाद देत नसल्याने अखेर गुरुवारी शेकडोंच्या संख्येने महिलांनी दिघी पोर्टवर मोर्चा काढला. त्यानंतर झालेल्या बैठकीत कोणताच तोडगा न निघाल्याने आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली.

दिघी किनारपट्टीवर नागरिकांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असला, तरी सुविधायुक्त मासळी बाजाराची कमतरता आहे. येथील ‌‘आई एकवीरा ओली सुकी मच्छी विक्रेता’ ही महिलांची सामाजिक संस्था असून, या संस्थेतील दोनशेहून अधिक महिलांचा मासेमारी प्रमुख व्यवसाय आहे. या व्यवसायावर आपले कुटुंब चालविणाऱ्या महिलांना मासे विकण्यासाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे सातत्याने त्यांच्याकडून मागणी करण्यात येत आहे.

या परिसराचा औद्योगिक क्षेत्र तसेच पर्यटन स्थळ म्हणून वाढता आवाका आहे. याठिकाणी सुसज्ज मासळी बाजाराची सुविधा मिळावी यासाठी स्थानिक संस्थेच्या हद्दीतील मेरिटाईम बोर्ड, दिघी पोर्ट, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या परवानगीने जागा उपलब्ध होण्यासाठी कागदोपत्रांची पूर्तता करण्यात आली आहे. मात्र सीआरझेडची परवानगी नसल्याचे कारण दिघी पोर्ट व्यवस्थापन पुढे करत आहे. स्थानिकांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

दिघी कोळी बांधवांच्या मोर्चानंतर समन्वयाची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये दिघी पोर्टचे अधिकारी उपस्थित राहून चर्चा करण्यात आली. सीआरझेड परवानगी शिवाय समुद्रकिनारी बांधकाम करता येणार नाही. पर्यायी जागा सुचविल्यास निर्णय घेता येईल. सदर मागणीनुसार वरिष्ठांना कळविण्यात येईल. असे दिघी पोर्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दिघी ग्रामपंचायत समोरील सुचवलेल्या जागेत मासे विक्रिसाठी बाजार झाले पाहिजे. तशी आमची ठाम मागणी आहे. संपूर्ण दिघी पोर्ट समुद्रात उभे असून, सीआरझेडची परवानगी फक्त आम्हा सर्वसामान्यांना करता केली आहे का.

किरण कांदेकर, दिघी कोळी समाज अध्यक्ष

Related

Tags: alibagdighi fortfish marketindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews socoal mediaonline marathi newsraigadshrivardhan news
Previous Post

एमआयडीसीत कचऱ्याची समस्या

Next Post

आदिवासी कुटुंबाला परत मिळाली जमीन

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

पावसाच्या खंडाने श्रीवर्धनच्या भातशेतीवर संकट

October 2, 2026
श्रीवर्धनच्या दुष्काळाला बॉक्साईट उत्खनन कारणीभूत?
sliderhome

श्रीवर्धनच्या दुष्काळाला बॉक्साईट उत्खनन कारणीभूत?

October 2, 2026
दिघी बंदराच्या विस्ताराला मच्छिमारांचा तीव्र विरोध
sliderhome

दिघी बंदराच्या विस्ताराला मच्छिमारांचा तीव्र विरोध

October 1, 2026
दुर्दैवी घटना! दिवेआगर समुद्रात आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
sliderhome

दुर्दैवी घटना! दिवेआगर समुद्रात आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 1, 2026
बोर्लीपंचतनमध्ये बीएसएनएल विरोधात मोर्चा
रायगड

बोर्लीपंचतनमध्ये बीएसएनएल विरोधात मोर्चा

September 30, 2026
श्रीवर्धनमध्ये सार्वजनिक विहिरींकडे दुर्लक्ष
रायगड

श्रीवर्धनमध्ये सार्वजनिक विहिरींकडे दुर्लक्ष

September 29, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

आदिवासी कुटुंबाला परत मिळाली जमीन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?