• Login
Thursday, May 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

तळा तालुक्यातील ग्रामपंचायतींमधून निविदा न काढताच कामे

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 22, 2025
in sliderhome, तळा, रायगड
0 0
0
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
77
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कामात राजरोसपणे भ्रष्टाचार करण्याची नामी युक्ती?

| तळा | प्रतिनिधी |

केंद्र सरकारने 15 व्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतींना थेट हस्तांतरण करून विकासासाठी दिलेला निधी ग्रामपंचायत बंधित व अबंधित कामासाठी वापरतात. ग्रामपंचायत ग्रामसभामधून कामांची निवड करुन आराखडा बनविला जातो. परंतु, शासन निर्णयानुसार पाच रुपयांच्या वरील रकमेच्या कामाच्या निविदा मागविणे कायद्यात असूनही तळा तालुक्यातील काही ठराविक ग्रामपंचायती वगळता बहुतांशी ग्रामपंचायतींमध्ये कुठेही वर्तमानपत्रात जाहिराती न देता आपल्या मर्जीतील ठेकेदारांना काम देणे, कामात अनियमितता, कामे निकृष्ट दर्जाची तर काही बोगस कामे होत असताना दिसत आहेत. त्यामध्ये बांधकाम अधिकारी यांचा निष्काळजीपणाही कारणीभूत असून, अशा विविध प्रकारच्या समस्या निर्माण होऊन कामाकडे अक्षरशः दुर्लक्ष केले जात आहे.

या निधीचा गैरवापरही होत असून, केंद्र सरकारने दिलेल्या निधीतून चांगली विकासकामे होताना दिसत नाहीत. यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे बोलले जात आहे. सध्या तर अनेक ग्रामपंचायतींवर प्रशासक असल्याने ग्रामविकास अधिकारी आणि प्रशासक यांच्या कारभारात या निधीचा विनियोग हा नागरीकांना विश्वासात न घेता करत असल्याने ‌‘आंधळा दळतो आणि कुत्रं पीठ खातो’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात येणारा हा निधी ग्रामपंचायतीमध्ये विकासासाठी येतो की आपल्या मर्जीतील ग्रामपंचायत अधिकारी व पुढारी यांच्या संगनमताने वापरण्यासाठी येतो, असा प्रश्न सुज्ञ नागरिक करीत आहेत. या कामाच्या जाहिराती वर्तमानपत्रात दिल्यास ती कामे योग्य ठेकेदारांना मिळतील, शिवाय कामांना निधी आला आणि काम सुरू होणार आहे हे त्या त्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांनाही कळतील. त्यामुळे त्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी कामाच्या निविदा प्रक्रिया करणे क्रमप्राप्त आहे. हे असताना त्या का होत नाहीत, त्याला जबाबदार कोण आहे, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. याकडे संबंधित गटविकास अधिकारी यांनी लक्ष देऊन या कामाच्या निविदा मागविणे यासाठी ग्रामपंचायत अधिकारी यांना आदेश द्यावेत, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांच्या वतीने होत आहेत.

अशा ग्रामीण भागातील या निधीचा योग्य वापर व्हावा यासाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये अशा वित्त आयोगाच्या निधीचा विनियोग योग्य होण्यासाठी कामाच्या निविदा मागविणे बंधनकारक करण्यात यावे, यासाठी रायगड जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांना लेखी आदेश करावे, अशीही मागणी आम जनतेच्यावतीने होत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newstala grampanchayattala news
Previous Post

पोषण आहाराच्या धान्याचे अनियमित वितरण

Next Post

प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीत तफावत

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

Raigad Water Scarcity: वळवलीत जलजीवन अपूर्ण

May 20, 2026
उरण, पनवेलमधील वन जमीन संकटात
sliderhome

उरण, पनवेलमधील वन जमीन संकटात

May 20, 2026
टोल वसुलीला रायगड प्रेस क्लबचा विरोध
sliderhome

खारपाडा टोलमाफीचा ‘गाजावाजा’ फुसका

May 20, 2026
पनवेल

अनधिकृत नळजोडणीप्रकरणी ग्रामपंचायतींवर कारवाईची मागणी

May 20, 2026
sliderhome

‌PNP Natyagruha: ‘नाट्यप्रभा’मध्ये गजा आला रे नाटकाने दमदार सुरुवात

May 20, 2026
औषध विक्रेते संपावर
sliderhome

औषध विक्रेते संपावर

May 20, 2026
Next Post
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीत तफावत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?