• Login
Wednesday, March 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

कुस्तीपटू राजकीय आखाड्यात

Krushival by Krushival
September 6, 2024
in क्रीडा, देश, नवी दिल्ली, राजकीय
0 0
0
कुस्तीपटू राजकीय आखाड्यात
0
SHARES
74
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

विनेश, बजरंगचा काँग्रेसमध्ये प्रवेश

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी कुस्तीच्या आखाड्यातून आता थेट राजकीय आखड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, दोघांनीही शुक्रवारी अधिकृतरित्या काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षात प्रवेश करण्यापूर्वी दोघेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी पोहोचले होते. पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल हेही खर्गे यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर विनेश आणि बजरंग आता कुस्तीच्या आखाड्यातून राजकीय मैदानात दिसणार आहेत. हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही खेळाडूंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

विनेश फोगट यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यापूर्वी शुक्रवारी रेल्वेच्या नोकरीचा राजीनामा दिला. त्यांनी स्वतः ही माहिती दिली. याची घोषणा करताना विनेश म्हणाली की, रेल्वेची सेवा करणे हा तिच्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय आणि अभिमानाचा काळ आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले की, माझ्या आयुष्याच्या या वळणावर मी रेल्वे सेवेपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे आणि भारतीय रेल्वेच्या सक्षम अधिकार्‍यांनी माझा राजीनामा सुपूर्द केला आहे. देशाच्या सेवेत रेल्वेने मला दिलेल्या या संधीबद्दल मी भारतीय रेल्वे परिवाराची सदैव ऋणी राहीन.

Related

Tags: bajarang puniyaindiakrushival mobile appmarathi newsmarathi newspapernew delhinew delhi newsnewsnews indiaonline marathi newspolitical newssocial media newssocial newsvinesh phogat
Previous Post

तरुणीवर पाच वर्षे लैंगिक अत्याचार; तरुणाचा शोध

Next Post

फडणवीसांना डावलून; गडकरी प्रचार प्रमुख

Krushival

Krushival

Related Posts

युद्धात 160 मुलींचा बळी
sliderhome

युद्धात 160 मुलींचा बळी

March 3, 2026
अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे पत्रकार चषक क्रिकेट स्पर्धा
अलिबाग

अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे पत्रकार चषक क्रिकेट स्पर्धा

March 3, 2026
यमुना एक्सप्रेसवेवर बस-कारची जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू
sliderhome

यमुना एक्सप्रेसवेवर बस-कारची जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू

March 3, 2026
एमसीएच्या सामन्यांसाठी विनीत कुलकर्णी यांची नियुक्ती
क्रीडा

एमसीएच्या सामन्यांसाठी विनीत कुलकर्णी यांची नियुक्ती

March 1, 2026
क्रीडा

आट्यापाट्या खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर

March 1, 2026
अमेरिका, इस्त्रायलच्या हल्ल्यात खामेनींचा मृत्यू
sliderhome

अमेरिका, इस्त्रायलच्या हल्ल्यात खामेनींचा मृत्यू

March 1, 2026
Next Post
फडणवीसांना डावलून; गडकरी प्रचार प्रमुख

फडणवीसांना डावलून; गडकरी प्रचार प्रमुख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?