• Login
Sunday, May 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

महाराष्ट्रातील मल्लांकडून कुस्तीप्रेमींना आशा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 17, 2026
in क्रीडा, राज्यातून, सातारा
0 0
0
महाराष्ट्रातील मल्लांकडून कुस्तीप्रेमींना आशा
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| सातारा | प्रतिनिधी |

52वी हिंद केसरी कुस्ती स्पर्धा सातारा येथे आयोजित करण्यात आली आहे. भारतीय शैली कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघाच्या मान्यतेने राजेश्वर प्रतिष्ठान व तालीम संघाच्यावतीने हिंद केसरी कुस्ती स्पर्धा होत आहे. शुक्रवारी (दि.15) या स्पर्धेचे उद्घाटन झाले.

ही स्पर्धा 1958 मध्ये हैदराबादमध्ये सुरू झाली. त्यावेळी मध्य प्रदेशातील रामचंद्र बाबू यांनी पहिला हिंद केसरी होण्याचा मान मिळवला होता. महाराष्ट्राला पहिला हिंद केसरी मिळवून देण्याचा मान 1959 मध्ये श्रीपती खंचनाळे यांनी मिळवला होता. त्यानंतर ही परंपरा गणपत आंधळकर, मारुती माने, हजरत पटेल, दीनानाथ सिंग व चंबा मुतनाळ यांच्यामुळे ती पुढे सुरू होती. त्यानंतर महाराष्ट्राला हा किताब मिळवण्यासाठी तब्बल 28 वर्षे वाट पाहावी लागली. 2003 मध्ये विनोद चौगुले यांनी ही कोंडी फोडली. पाठोपाठ योगेश दोडके (2005), पुण्याच्या अभिजित कटके (2023) यांनी हा मान मिळवून महाराष्ट्राची मान उंचावली आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर, पुणे, सोलापूर जिल्ह्याचे वर्चस्व राहिले आहे. याच जिल्ह्यातील मल्लांनी महाराष्ट्राला हा मान मिळवून दिला आहे. अलीकडच्या काळात हरियानाच्या मल्लांच्या वर्चस्वाला छेद देत महाराष्ट्राचे पैलवान पुन्हा एकदा हिंद केसरीच्या गदेवर नाव कोरण्यास सज्ज झाले आहेत. ट्रीपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, शिवराज राक्षे, हर्षवर्धन सदगीर, वेताळ शेळके, पृथ्वीराज मोहोळ, महेंद्र गायकवाड, शुभम शिदनाळे, जयदीप पाटील हे मल्ल उतरले आहेत. सर्वांचे लक्ष लागले आहे ते विजय चौधरी यांच्या कामगिरीवर आहे. या मल्लांकडून महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींना मोठ्या आशा आहेत.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssatara newssocial media newssocial newssoprt indiasoprt news
Previous Post

कोलकाताचे 18 कोटी पाण्यात?

Next Post

एमआयच्या मोठ्या पर्वाचा शेवट

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

कोलकाताचे 18 कोटी पाण्यात?
कोलकाता

कोलकाताचे 18 कोटी पाण्यात?

May 17, 2026
क्रीडा

बदलापूरमध्ये व्हॉलीबॉलचा थरार

May 17, 2026
परळमध्ये व्यावसायिक खो-खो स्पर्धेचा जल्लोष
क्रीडा

परळमध्ये व्यावसायिक खो-खो स्पर्धेचा जल्लोष

May 17, 2026
गुजरातचा विजयरथ कोलकाताने रोखला
कोलकाता

गुजरातचा विजयरथ कोलकाताने रोखला

May 17, 2026
मुंबई

आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

May 17, 2026
नवी मुंबई

विरार-अलिबाग कॉरिडॉरला गती!

May 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?