• Login
Friday, May 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

यशस्वीने शतकासह रचला इतिहास

Krushival by Krushival
April 23, 2024
in क्रीडा, देश
0 0
0
यशस्वीला मिळणार टीम इंडियात एंट्री ?
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| जयपूर | वृत्तसंस्था |

यशस्वी जैस्वाल आपल्या उत्कृष्ट फलंदाजी कौशल्यासह आयपीएलमध्ये दुसरे शतक झळकावत सर्वांनाच प्रभावित केले आहे. सोमवारी राजस्थान विरूद्ध मुंबईमध्ये झालेल्या सामन्यात यशस्वी जैस्वालची बॅट पुन्हा एकदा चांगलीच तळपताना दिसली. राजस्थानकडून सलामीला आलेला यशस्वी 104 धावा करत संघाला विजय मिळवून देत नाबाद परतला. आयपीएलच्या सुरूवातीपासूनच खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या यशस्वीवर संघाने विश्‍वास दाखवला आणि जैस्वालनेही त्यांना निराश न करता थेट शतकी खेळी करून दाखवली. यशस्वीने 60 चेंडूत 9 चौकार आणि 7 षटकार ठोकले आणि 173.33 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 104 धावा केल्या. या शतकी खेळीसह त्याने आयपीएलमध्ये एक ऐतिहासिक कामगिरी नावे केली आहे.

आयपीएलमध्ये दोन शतके झळकावणारा यशस्वी जैस्वाल हा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. वयाची 23 वर्षे पूर्ण होण्याआधीच यशस्वीने सर्वात कमी वयात दोन शतके झळकावण्याचा पराक्रम केला आहे. यशस्वीचे वय 22 वर्षे 116 दिवस इतके आहे. या वयापर्यंत त्याने आयपीएलमध्ये दोन शतके झळकावली आहेत. आयपीएलमध्ये एवढ्या कमी वयात ही कामगिरी एकाही फलंदाजाला करता आलेली नाही. यशस्वीने हा दुर्मिळ विक्रम आपल्या नावावर केला आहे.राजस्थानच्या घरच्या मैदानावरील शतकापूर्वी यशस्वीने गेल्या वर्षी वानखेडेवर शतक झळकावले होते. योगायोगाने त्याचे पहिले शतकही मुंबई इंडियन्सविरुद्धचं होते. त्यावेळी त्याचे वय अवघे 21 वर्षे 123 दिवस होते. तर आता दुसरे शतकही त्याने मुंबई इंडियन्सविरूद्धच झळकावले आहे.

यशस्वी आयपीएल सुरू झाल्यापासून खराब फॉर्ममध्ये होता, पण त्याने मुंबईविरुद्धच्या सामन्यात पुनरागमन करत आपली लय परत मिळवली आणि संघाला 8 चेंडू बाकी असताना 9 गडी राखून नेत्रदीपक विजय मिळवून दिला. कमी वयात अनेक विक्रम आपले नावे करू पाहणार्‍या यशस्वीचे हे तिसरे आंतरराष्ट्रीय टी-20 शतक आहे. जैस्वालने चीनमधील हांगझोऊ येथे खेळल्या गेलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेपाळविरुद्ध शानदार शतक झळकावले होते. त्याने 204 च्या स्ट्राईक रेटने 49 चेंडूत 8 चौकार आणि 7 षटकारांसह शतक पूर्ण केले.

Related

Tags: cricketcricket newsindiajaypurkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newssocial media newssocial newssportssports newsyashasvi jaiswal
Previous Post

आता वजन राखण्याचे आव्हान: विनेश फोगट

Next Post

हातरिक्षा चालकांच्या लढ्याला यश

Krushival

Krushival

Related Posts

भारतीय संघात नव्या चेहऱ्यांनाही संधी
क्रीडा

भारतीय संघात नव्या चेहऱ्यांनाही संधी

May 20, 2026
कामोठ्यात रंगला कुस्तींचा थरार
उरण

कामोठ्यात रंगला कुस्तींचा थरार

May 20, 2026
जलतरण क्षेत्रात विधी भोरची उल्लेखनीय कामगिरी
क्रीडा

जलतरण क्षेत्रात विधी भोरची उल्लेखनीय कामगिरी

May 20, 2026
मुंबईत इनडोअर क्रिकेटचा जल्लोष
क्रीडा

मुंबईत इनडोअर क्रिकेटचा जल्लोष

May 20, 2026
फ्युचर स्टार क्रिकेट ठरला चॅम्पियन
अलिबाग

फ्युचर स्टार क्रिकेट ठरला चॅम्पियन

May 20, 2026
बांगलादेश क्रिकेटने इतिहास घडवला
क्रीडा

बांगलादेश क्रिकेटने इतिहास घडवला

May 20, 2026
Next Post
हातरिक्षा चालकांच्या लढ्याला यश

हातरिक्षा चालकांच्या लढ्याला यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?