यशोदा भुजबळ यांचे निधन

चौक | वार्ताहर |

खोपोली येथील जेष्ठ पत्रकार दिनकर भुजबळ यांच्या मातोश्री यशोदा शंकर भुजबळ यांच निधन झाले. मूळच्या वडगाव जिल्हा सातारा येथील त्या रहिवाशी होत्या. त्यांच्या मागे 2 मुले,2 मुली, सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे,त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस अनेक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते उपस्थित होते.

Exit mobile version