| पनवेल | वार्ताहर |
कोणत्यातरी अज्ञात कारणाने इमारतीवरून उडी मारली असता, त्यात गंभीररित्या जखमी होऊन एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पळस्पे फाटा येथे घडली आहे. जितेंद्र साहू (23) असे या तरुणाचे नाव असून, त्याने अज्ञात कारणाने बिल्डींगवरुन उडी मारली. यात तो गंभीररित्या जखमी झाल्याने उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
इमारतीवरून उडी मारल्याने तरुणाचा मृत्यू

- Categories: पनवेल
- Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaone deathonline marathi newspanvel newssocial media newssocial news
Related Content
जाहिरात कंपनीची मनमानी!
by
Sanika Mhatre
November 23, 2026
शटडाऊननंतरही नशिबी गढूळ पाणी
by
Sanika Mhatre
November 23, 2026
मोरबेच्या पाण्यावर विकासकाचा हक्क कशाला?
by
Sanika Mhatre
November 23, 2026
पनवेलकरांना आठवड्यातून एक दिवस पाणीकपात
by
Sanika Mhatre
November 22, 2026
आपट्यात विकासकामांचा बोजवारा
by
Sanika Mhatre
November 22, 2026
पनवेलमध्ये अपहरणाच्या संशयाने खळबळ
by
Sanika Mhatre
November 22, 2026