• Login
Saturday, May 24, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home अपघात

ट्रकच्या चाकाखाली चिरडून तरुणीचा मृत्यू

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 29, 2025
in अपघात, मुंबई, राज्यातून
0 0
0
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | प्रतिनिधी |

दक्षिण मुंबईतील सीपी टँक परिसरात ट्रकच्या मागच्या चाकाखाली चिरडून 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. मैत्रीणीच्या दुचाकीवर मागे बसून मुलगी जात होती. त्यावेळी दुचाकीचा तोल गेल्यामुळे दोघीही खाली कोसळल्या. तसेच अपघातानंतर ट्रक चालकाने मुलीला उपचारासाठी रुग्णालयात न नेता पलायन केले. याप्रकरणी व्ही. पी. रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही हृदयद्रावक घटना परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी व्ही. पी. रोड पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सीपी टँक परिसरात सोमवारी (दि.28) दुपारी 2 च्या सुमारास हा अपघात झाला. डिनिका बाफना (18) व तिची मैत्रीण सिया मेहता (18) या दोघी दुचाकीवरून सी.पी. टँक सर्कल येथून कुंभार तुकडाच्या दिशेने जात होत्या. त्यावेळी डिनिका बाफना दुचाकी चालवत होती. समोर असलेल्या ट्रकच्या डाव्या बाजून पुढे जाण्याचा प्रयत्न तिने केला. पण त्यावेळी डिनिकाने अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकीचा वेग कमी झाला व दोघींचा तोल गेला. त्यामुळे दोघीही दुचाकीवरून खाली कोसळल्या. सिया मेहता दुचाकीवरून पडली आणि तिच्या अंगावरून ट्रकचे मागील चाक गेले. सियाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. व्ही. पी. रोड पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत दुचाकी चालवणाऱ्या डिनिका बाफना हिच्याकडे वाहन चालक परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. चालक परवाना नसतानाही भरधाव वेगाने दुचाकी चालवून ती सिया मेहताच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. तसेच अपघात झाल्यानंतर ट्रक चालकाने वाहन थांबवून जखमी तरूणीला वैद्यकीय मदत देणे अपेक्षित होते. पण ट्रक चालकाने तसे न करता तेथून पळ काढल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी व्ही. पी. रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी व्ही. पी. रोड पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली. ही घटना सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याप्रकरणी व्ही. पी. रोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related

Tags: accidnet newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newsV. P. Road Police
Previous Post

मुंबईत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या शोरुमला भीषण आग

Next Post

पनवेल शहर पोलिसांची तृतीयपंथीयांवर कारवाई

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
sliderhome

एटीव्ही बाईकची पर्यटकाला धडक

May 24, 2025
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू
sliderhome

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

May 24, 2025
रेल्वे फाटकाला टेम्पोची धडक
अपघात

रेल्वे फाटकाला टेम्पोची धडक

May 24, 2025
मुंबईत दोन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
आरोग्य

ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी

May 24, 2025
झोपेत सर्पदंश होऊन बहीण- भावाचा मृत्यू
बीड

झोपेत सर्पदंश होऊन बहीण- भावाचा मृत्यू

May 24, 2025
भुजबळांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
sliderhome

भुजबळांकडे अन्न व नागरी पुरवठा खाते

May 23, 2025
Next Post
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात

पनवेल शहर पोलिसांची तृतीयपंथीयांवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?