। रसायनी । प्रतिनिधी ।
मोहोपाडा पंचशीलनगर येथील गजानन धोंडीराम पतंगे (36) या तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्याने घराच्या छताला असलेल्या लोखंडी पाईपला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पतंगे याने नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलले असावे, असे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. या घटनेने पंचशील नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मोहोपाडा पंचशीलनगर येथे तरुणाची आत्महत्या

- Categories: sliderhome, क्राईम, खालापूर, रायगड
- Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadrasayani newssocial media newssocial newsSuicide attempt
Related Content
नाईट बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा
by
Sanika Mhatre
December 28, 2025
रोशन क्रिकेट क्लबने मारली बाजी
by
Sanika Mhatre
December 28, 2025
अल्काइल क्रीडा महोत्सवाची यशस्वी सांगता
by
Sanika Mhatre
December 28, 2025
उद्यापासून मुलींच्या क्रिकेटचा थरार
by
Sanika Mhatre
December 28, 2025
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी पोलीस कुस्तीपटूंची निवड
by
Sanika Mhatre
December 28, 2025
धरण प्रकल्प धोरणाला हरताळ
by
Sanika Mhatre
December 28, 2025