| पनवेल | वार्ताहर |
स्विमींग पुलामध्ये बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे. शहरातील कर्नाळा स्पोर्ट क्लब येथील स्विमींग पुलामध्ये पोहण्यासाठी आलेल्या सनी चव्हाण (20) रा. सीवूड याचा बुडून मृत्यू झाल्याने या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
स्विमींग पुलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
-
by Krushival

- Categories: अपघात, पनवेल, रायगड
- Tags: alibagdeath newsindiakrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmumbainewsonline marathi newspanvelpanvel newsraigad
Related Content

तलाठी परीक्षेत घोळ?; अधिकाऱ्यांच्या जवळच्या उमेदवारांना जास्त गुण?
by
Antara Parange
July 19, 2025

मतदान यंत्राच्या पडताळणीवर संशय?
by
Antara Parange
July 19, 2025
एसटीची स्मार्टकार्ड योजना बारगळली
by
Antara Parange
July 19, 2025
कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे गुदमरतोय जीव
by
Antara Parange
July 19, 2025
खांदाड येथे आढळले खवले मांजर
by
Antara Parange
July 19, 2025
कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याला अविस्मरणीय निरोप
by
Antara Parange
July 19, 2025