• Login
Thursday, November 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

तरुणाई ऑनलाईन लॉटरीच्या विळख्यात

Krushival by Krushival
September 24, 2024
in पनवेल, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अनेक तरुणांचे आयुष्य बरबाद केलेली लॉटरी पुन्हा तेजीत

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

शो युवर स्किलअसे आवाहन करून तरुणांना ऑनलाईन लॉटरीच्या विळख्यात ओढण्याचे काम सध्या नवी मुंबई-पनवेल परिसरात सुरु आहे. ऑनलाईन लॉटरीच्या नावावर सुरु असलेल्या या जुगार अड्ड्यांवर लॉटरी खेळण्यासाठी तरुणांची मोठी गर्दी होत असून, पोलीस प्रशासन मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याने लॉटरी विक्रेत्यांचे फावले आहे.

ऑनलाईन जुगाराच्या नादी लागून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. कर्जबाजारीपणामुळे अनेकांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत सुरु असलेली दुकाने यापूर्वी बंद करण्यात आली होती. पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे अनेकांची कुटुंबं उद्ध्वस्त होण्यापासून वाचली होती. आता मात्र बंद असलेली ही दुकाने पुन्हा सुरु करण्यात आल्याने दुकान बंद झाल्यामुळे आनंदी झालेल्या कुटुंबांवर पुन्हा एकदा उद्ध्वस्त होण्याचे सावट निर्माण झाले असून, राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाने दखल घेऊन सुरु झालेली दुकाने कायमस्वरूपी बंद करावीत, अशी मागणी झटपट श्रीमंत होण्याच्या नादात उद्ध्वस्त झालेल्या व्यक्तींचे कुटुंबीय करत आहेत.

झटपट श्रीमंत होण्यासाठी किंवा शॉर्टकट पद्धतीने पैसे कमविण्यासाठी काहीजण ऑनलाईन लॉटरीचे तिकीट काढत असतात. पण, अनधिकृत ऑनलाईन लॉटरी विक्रेत्यांमुळे कित्येकांचे संसार धुळीस मिळाले आहेत. दोन आकडी आणि पंधरा मिनिटांत रिझल्ट यामुळे सामान्य माणूस या लॉटरी सेंटरकडे आकर्षित होतो; पण त्यांच्या पदरी निराशाच येते. परिणामी, कित्येकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शहरात साधारणतः 200 अनधिकृत लॉटरीचे सेंटर असून, महिन्याला लाखोंचा व्यवसाय या सेंटरमध्ये होतो.

समाजातील मटका व जुगार या व्यसनांना प्रतिबंध घालून त्यातून होणार्‍या जनसामान्यांची फसगत टाळण्यासाठी 1969 साली राज्य वित्त विभागाने महाराष्ट्र राज्य लॉटरीची स्थापना केली. यामुळे बेरोजगार तरूणांना व्यवसायाची संधी उपलब्ध झाली. या लॉटरी व्यवसायावर सरकारकडून 28 टक्के जी.एस.टी. आकारण्यात आला. त्यामुळे लॉटरीची व्यवसायाला मंदीची झळ बसली. आणि बरेच व्यवसाय बंद पडले. याचाच फायदा घेऊन अनधिकृत ऑनलाईन लॉटरी विक्रेत्यांनी जागोजागी आपली दुकाने सुरू केली. अकरा रूपयांपासून सुरू होणारे तिकिटांची लाखोंची उलाढाल होते. अगदी सहज उपलब्ध होणारे आणि पंधरा मिनिटांत रिझल्ट यामुळे सामान्य माणूस तेथे सहज आकर्षिला जातो. आणि जिंकण्याऐवजी तो स्वतःकडचे सर्व रूपये गमावून बसतो. मग गमावलेले रूपये परत मिळण्यासाठी कर्ज करून बसतो. आणि कर्ज चुकविण्यासाठी आत्महत्या हा शेवटचा पर्याय त्याच्यासमोर राहतो.

गुमास्ता परवाना
महाराष्ट्र राज्यात कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली नोंदणी आहे. हे महाराष्ट्र राज्य दुकाने आणि आस्थापना कायद्यांतर्गत महानगरपालिकेद्वारे नियंत्रित केले जाते. हे एक प्रमाणपत्र आहे जे तुम्हाला विशिष्ट ठिकाणी तुमचा व्यवसाय करण्याचे अधिकार प्रदान करते. हा परवाना तुमच्याकडे नसल्यास नगरपालिकेकडून दंड आकारण्यात येतो. हे लॉटरी सेंटर एखाद्या विभागात एक छोट्याशा दुकानात विनापरवाना किंवा विनाबोर्ड लावता हा व्यवसाय सुरू करतात. यांच्यावर महापालिकेतर्फे कोणतीही कार्यवाही केली जात नाही.
पोलीस प्रशासनाचा कानाडोळा
हे लॉटरी सेंटर एकप्रकारचा जुगाराचा अड्डाच आहेत. यामुळे कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. कित्येकांना आपला जीव गमावला आहे. तरीही पोलीस प्रशासन या व्यवसायाकडे कानाडोळा करत आहे.
नवी मुंबई परिसरात सध्या विन गेम आणि प्ले लॉटरीच्या नावावर ऑनलाईन जुगार मोठ्या प्रमाणात सुरु असून, लॉटरीचे तिकीट खरेदी करताना आम्ही आमच्या जबाबदारीवर हा खेळ खेळत असल्याचा उल्लेख छापून ही तिकिटे विकली जात आहेत.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaOnline lotteryonline marathi newspanvelpanvel newsraigadsocial media newssocial news
Previous Post

वेनगाव स्मशानभूमीची दुरवस्था

Next Post

मुलांची सुरक्षा ही शाळांची जबाबदारी

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

सिमेंट काँक्रीटच्या कामांना ब्रेक

November 18, 2026
रश्मी पाटील यांना आदर्श सरपंच पुरस्कार
sliderhome

रश्मी पाटील यांना आदर्श सरपंच पुरस्कार

November 18, 2026
‌‘जलजीवन’ची बिले रखडली
sliderhome

ना नल, ना जल

November 18, 2026
अलिबागमधील 27 अंगणवाड्या होणार स्मार्ट
sliderhome

अलिबागमधील 27 अंगणवाड्या होणार स्मार्ट

November 18, 2026
जलजीवन योजनेत त्रुटी, पालकमंत्र्यांची कबुली
sliderhome

जलजीवन योजनेत त्रुटी, पालकमंत्र्यांची कबुली

November 18, 2026
दिवेआगारचे सरपंच अडचणीत; तहसीलदारांकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश
sliderhome

दिवेआगारचे सरपंच अडचणीत; तहसीलदारांकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश

November 18, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

मुलांची सुरक्षा ही शाळांची जबाबदारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?