• Login
Saturday, March 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जिल्हा परिषदेची इमारत धोकादायक; स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालातून स्पष्ट

Krushival by Krushival
December 10, 2021
in sliderhome, रायगड
0 0
0
एक मराठा लाख मराठा गगनभेदी आवाज
0
SHARES
73
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नूतनीकरणावर खर्च न करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचे आदेश
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्ह्याच्या प्रशासकीय कामाचा गाडा हाकणार्‍या अलिबाग येथील रायगड जिल्हा परिषदेच्या इमारतीचे बांधकाम जीर्ण झाल्यानंतर सदर इमारत धोकादायक अवस्थेत असल्याची बाब स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये समोर आली आहे. त्यामुळे या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील कार्यालये रिकामी करुन इतरत्र हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या दृष्टीने इतरत्र जागांवर कार्यालये हलविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच यापुढील काळात इमारतीमधील दालनांच्या सुशोभिकरणावर खर्च करु नये, असेही निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी बांधकाम विभागाला दिले आहेत. रायगडचे भाग्यविधाते स्व. प्रभाकर पाटील यांच्या महत्त्वाकांक्षी कल्पनेतून सन 1978 साली रायगड जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थ इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात आले होते. 1982 साली ही इमारत बांधून तयार झाली होती. जिल्हा परिषदेचा कारभार एकाच इमारतीतून चालावा आणि सर्व विभाग एकाच इमारतीत कार्यरत असावेत, यासाठी तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष स्व. प्रभाकर पाटील यांनी ही इमारत बांधून घेतली होती.

जिल्ह्यातील देखणी इमारत असणार्‍या या तीन मजली इमारतीच्या बाहेर शिवकालीन शिल्पे साकारण्यात आली होती. तेव्हापासून जवळपास 38 वर्षे या इमारतीतून जिल्हा परिषदेचा कारभार चालविला जात आहे. मात्र, समुद्राची खारी हवा आणि इतक्या वर्षांनंतर आता या इमारत कालापरत्वे जीर्ण होण्यास सुरुवात झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील स्ट्रक्चरल अभियंता डॉ. सचिन पोरे यांनी इमारतीची पाहणी केली. यानंतर इमारत धोकादायक अवस्थेत असल्याचा अंतरिम अहवाल त्यांनी प्रशासनाला सादर केला आहे.

काय आहे अहवाल
इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अंतरिम अहवाल 11 नोव्हेंबर 2021 ला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांना प्राप्त झाला आहे. या अहवालात जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत जुनी झाली असून, शासकीय काम करण्यास धोकादायक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे कोणत्याही विभागाचे किंवा पदाधिकारी यांच्या दालनाचे नूतनीकरण किंवा सुशोभिकरण करू नये, अशा सूचना डॉ. किरण पाटील यांनी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिल्या आहेत.

कार्यालयांचे होणार स्थलांतरण
विस्तारीत चौथ्या मजल्यावर सभागृह तसेच विविध कार्यालये आहेत. मात्र, खबरदारीच्या दृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनाने ही कार्यालये येथून हलवून इतरत्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने अलिबाग पंचायत समीती, संघटना सदन तसेच कुंटे वाडी येथे सुरु करण्याचा विचार सुरु केला आहे. त्यादृष्टीने हालचालदेखील सुरु करण्यात आल्या आहेत. सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर या कार्यालयांचे स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Related

Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad marathi newszp
Previous Post

सोमवारपर्यंत कामावर हजर व्हा, अन्यथा मेस्मा लावू

Next Post

निवडणुका आल्या की शिवसेना मनमानी करते; जितेंद्र आव्हाडांचा आरोप

Krushival

Krushival

Related Posts

रायगडचे ‌‘बालकल्याण’ धोक्यात
sliderhome

रायगडचे ‌‘बालकल्याण’ धोक्यात

March 27, 2026
जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प जाहीर
sliderhome

जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प जाहीर

March 27, 2026
विटाचे कचरा व्यवस्थापन प्रकल्प राज्याला दिशादर्शक: ॲड. मानसी म्हात्रे
sliderhome

विटाचे कचरा व्यवस्थापन प्रकल्प राज्याला दिशादर्शक: ॲड. मानसी म्हात्रे

March 27, 2026
बोर्लीपंचतन तलाव कामावर संशय
sliderhome

बोर्लीपंचतन तलाव कामावर संशय

March 27, 2026
दलालांकडून जमिनीची परस्पर विक्री
कर्जत

दलालांकडून जमिनीची परस्पर विक्री

March 27, 2026
कॅप्टन खरातचा नवा कारनामा उघड
sliderhome

कॅप्टन खरातचा नवा कारनामा उघड

March 27, 2026
Next Post
राष्ट्रवादीला खो देत शिवसेनेत उडी

निवडणुका आल्या की शिवसेना मनमानी करते; जितेंद्र आव्हाडांचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?