• Login
Wednesday, May 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जेएसडब्ल्यू कंपनीकडून होतेय पर्यावरण उल्लंघन; एनजीटीने नेमली चौकशी समिती

Madhavi Sawant by Madhavi Sawant
June 30, 2021
in sliderhome, अलिबाग, पेण, रायगड
0 0
0
जेएसडब्ल्यू कंपनीकडून होतेय पर्यावरण उल्लंघन; एनजीटीने नेमली चौकशी समिती
0
SHARES
184
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

सहा महिन्यांपुर्वी डोलवी, पेण येथील जेएसडब्ल्यू कंपनीविरुद्ध पर्यावरण उल्लंघनाबाबत रायगड जिल्हा न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. आता कंपनीने पर्यावरण कायद्याचे उलंघन केल्याप्रकरणी नवी दिल्लीतील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानेही (एन.जी.टी.) पाच तज्ज्ञांच्या चौकशी समीतीची स्थापना करुन चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याने कंपनीच्या पर्यावरण विध्वंसक कृत्यांविरोधात लढा देणार्‍या समीता राजेंद्र पाटील व इतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना बळ मिळाले असल्याचे बोलले जात आहे.

समीता राजेंद्र पाटील यांच्या दाखल याचिकेची नवी दिल्लीतील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने गंभीर दखल घेवून, या प्रकरणी पाच तज्ज्ञांच्या चौकशी समीतीची स्थापना करुन चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने पेण येथील समिता राजेंद्र पाटील यांनी दाखल केलेल्या या याचिकेच्या सूनावणीअंती पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तज्ज्ञांचा समावेश असलेली पाच सदस्यांची तज्ञ समिती गठीत केली आहे.


यामध्ये आयआयटी मुंबई, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हा दंडाधिकारी तथा याचिकाकर्ते यांचा समावेश असेल. या समितीने जल, वायू व जमीन प्रदूषण कायद्याचे उल्लंघन, पेण तथा अलिबाग तालुक्यात टाकलेले केमिकल वेस्टचे भराव, घातक कचरा व्यवस्थापन नियमाचे उल्लंघन, कांदळवन व कृषी क्षेत्रे नष्ट करणे, कचर्‍याची शास्त्रीय विल्हेवाट लावण्याची स्थिती आदींच्या प्रत्यक्ष पाहणीसाठी ही समिती घटनास्थळी भेट देणार आहे.


26 मे 2021 रोजी दिलेल्या या आदेशानुसार राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने जेएसडब्ल्यूकडून पर्यावरणाची हानी करण्याचे प्रमाण आणि या करीता पर्यावरणासाठी किती नुकसान भरपाई द्यावी लागेल, याचा अंदाज लावण्याचे निर्देशही या समितीला दिले आहेत . समितीला इतर तज्ज्ञ संस्था किंवा व्यक्तींकडून मदत घेणे आणि आवश्यक असल्यास घटनास्थळी जाऊन अथवा ऑनलाईन कार्यवाही करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.
यापूर्वीही डोलवी येथील जे.एस.डब्ल्यू कंपनीच्या बेकायदेशीर वागण्याने पर्यावरणाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे कंपनीविरूध्द वन खात्यामार्फत फेब्रुवारी 2020 मध्ये वन कायदयांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच सरकारतर्फे अलिबागच्या प्रांत अधिकारी शारदा पोवार यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात जेएसडब्ल्यू कंपनीविरूध्द गुन्हा दाखल केला असल्याची माहिती या प्रकरणात प्रमुख तक्रारदार असणारे अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी दिली होती.

या साक्षीदारांचा समावेश
या खटल्यामध्ये सरकारतर्फे साक्षीदार म्हणून सामाजिक कार्यकर्ते संजय गंगाराम सावंत, अलिबागचे उप वनसरंक्षक आशिष ठाकरे, अलिबागचे तहलिसदार सचिन शेजाळ, भूमि अभिलेख विभागाचे उप अधिक्षक प्रदिप जगताप, अलिबागचे सहायक संचालक नगर रचना ओवाईस मोमीन यांचा समावेश करण्यात आला असून या खटल्याची सुनावणी अलिबाग न्यायालयात लवकरच सुरु होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

या याचिकेची सुनावणी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे अद्याप सुरु असून, या तज्ज्ञ समितीने अभ्यासपूर्ण प्रत्यक्ष अहवाल न्यायाधिकरणाकडे सादर केल्यावर अंतिम निर्णयानंतर स्थानिक शेतकरी, मत्स्य व्यवसायिक व संबंधीतांना आर्थिक नुकसान भरपाईसह मिळेल व सर्व पुन्हा मोकळा श्‍वास घेतील, अशी खात्री आहे.


-समिता राजेंद्र पाटील, याचिकाकर्त्या

Related

Tags: alibagenvironmentjswmarathi news raigadpenraigad
Previous Post

सुतारवाडी धरण शेतकर्‍यांना वरदान

Next Post

दमदार पावसाने ‘इथले’ पाणीसंकट टळले

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
sliderhome

रायगडमध्ये पावसाची शक्यता

May 19, 2026
नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाला वेगळे वळण
sliderhome

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाला वेगळे वळण

May 19, 2026
पेणमधील गावांवर एमएमआरडीएचा विळखा
sliderhome

पेणमधील गावांवर एमएमआरडीएचा विळखा

May 19, 2026
पेण आरटीओचा भोंगळ कारभार
sliderhome

पेण आरटीओचा भोंगळ कारभार

May 19, 2026
PNP Natyagruha : अलिबागच्या रंगभूमीला नवी झळाळी!
sliderhome

PNP Natyagruha : अलिबागच्या रंगभूमीला नवी झळाळी!

May 19, 2026
रायगड पोलीस दलात ‌‘के.9 कमांडो’ची एन्ट्री!
sliderhome

रायगड पोलीस दलात ‌‘के.9 कमांडो’ची एन्ट्री!

May 19, 2026
Next Post
दमदार पावसाने ‘इथले’ पाणीसंकट टळले

दमदार पावसाने 'इथले' पाणीसंकट टळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?