। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग येथे अपघात झाल्याची घटना घडली. जखमी नवेनगर कुरूळ, अलिबाग हे रॅडीसन हॉटेलच्या गेटवर डयुटीस असतान आरोपीत रा. 7/61 एकता विहार कॉलनि सेक्टर-25 सी.बी.डी बेलापुरच, ता.ठाणे याने कार क्रं-एम.एच -06सी.एम-9508 ही हायगयीने चालवुन ठोकर मारुन अपघात केला. याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलिबाग येथे अपघात
-
by Krushival
- Categories: Uncategorized
Related Content
ऐन पावसाळ्यात 40 गावांचा घसा कोरडा
by
Antara Parange
September 26, 2026
सखोल चौकशीसाठी भस्मेच्या कोठडीत वाढ
by
Antara Parange
September 26, 2026
मराठा मोर्चा मुंबईत धडकणार
by
Antara Parange
September 12, 2026
अलिबागमध्ये मानाच्या दंहीहंडीचा थरार
by
Antara Parange
September 6, 2026
'त्या' बेवारस महिलेच्या खुनाचे गूढ उकलले
by
Antara Parange
August 28, 2026
नाशिकच्या घरफोडीचे सूत्रधार आरसीएफमध्ये?
by
Sanika Mhatre
August 20, 2026