• Login
Wednesday, July 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

फेरफार उताऱ्यासाठी शेतकऱ्यांची फरफट

Antara Parange by Antara Parange
July 15, 2026
in कर्जत, रायगड
0 0
0
फेरफार उताऱ्यासाठी शेतकऱ्यांची फरफट
0
SHARES
7
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कर्जत तहसिलदारांचा अजब कारभार
उतारा मिळेपर्यंत कार्यालयातच ठिय्या

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे फेरफार उतारे तलाठी कार्यालयातून कर्जत तहसील कार्यालयात नेण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जमिनीच्या उतारांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. तहसीलदारांच्या अजब कारभारामुळे शेतकरी हैराण झाले असून, सोमवारी (दि.14) रात्री सव्वाआठ वाजेपर्यंत या विभागाच्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी अडवून ठेवले होते. त्यामुळे जोपर्यंत उतारे मिळाले नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयातच ठिय्या मारला होता.

कर्जत तालुका हा बहुतांशी ग्रामीण आणि आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो. येथील मुख्य व्यवसाय शेती असून, शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचे फेरफार, सातबारा आणि इतर महत्त्वपूर्ण दस्तावेज आतापर्यंत गावातील जवळच्या तलाठी कार्यालयात सहज मिळत होते. मात्र, कर्जतचे तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता थेट तालुक्याच्या गावाला चकरा माराव्या लागत आहेत. तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी अचानक मंडळ अधिकारी व तलाठी यांना तोंडी आदेश देऊन फेरफार दप्तर कर्जत तहसील कार्यालयात जमा करण्याचे फर्मान सोडले. या आदेशानुसार सर्व फेरफार दप्तर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. या निर्णयामुळे नांदगाव, खांडस यांसारख्या दुर्गम आणि लांबच्या भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडत आहे. गावात दोन मिनिटांत मिळणाऱ्या फेरफारसाठी आता शेतकऱ्यांना पूर्ण दिवस खर्च करावा लागत आहे. तसेच, आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.

अनेकदा सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत थांबूनही, “साहेबांची सही झाली नाही, उद्या या” असे सांगून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचे चित्र दिसत आहे. काही शेतकऱ्यांना गाव नमुना 14 चा उतारा मिळवण्यासाठी 10 ते 12 पेक्षा जास्त फेऱ्या माराव्या लागल्या आहेत, तर काहींचे अर्ज तब्बल 4 महिने उलटूनही प्रलंबित आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांवर होणाऱ्या या अन्यायाविरोधात आता स्वतः शेतकऱ्यांनीच आक्रमक भूमिका घेतली आहे. “जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना त्रास देणारे उपक्रम शासनाकडून का राबवले जात आहेत? तलाठी कार्यालयातील जुने सातबारा व फेरफार तहसील कार्यालयात जमा करण्याचे लिखित आदेश आहेत का?” असे सवाल करत, तहसीलदारांनी हा जाचक आदेश ताबडतोब रद्द करावा आणि जमा केलेले दप्तर पुन्हा संबंधित तलाठी कार्यालयात पाठवावे, अशी मागणी शेतकऱ्यांच्यावतीने कर्जत तहसीलदारांना करण्यात आली आहे.

मी फेरफार मिळवण्यासाठी 7 तारखेला अर्ज केला होता, 13 तारीख उजाडली तरी फेऱ्याच मारत आहे. एखादा शेतकरी खांडसवरून 200 रूपये भाडे खर्च करून येतो, त्याचे पैसे आणि वेळ दोन्ही वाया जात आहेत. तलाठ्यांकडे अधिकार असताना काम 2 दिवसांत व्हायचे, पण तहसीलदारांनी दप्तर येथे आणल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.

– विनायक देशमुख, शेतकरी, गौरकामत

आमच्या शेतीचे फेरफार घेण्यासाठी आता तहसील कार्यालयात जावे लागत असल्याने मोठी धावपळ होत आहे. तलाठी कार्यालयात हे काम जलद गतीने व्हायचे. आता एक फेरफार काढण्यासाठी पूर्ण दिवस वाया जातो, पैसा खर्च होतो आणि तरीही काम होईल याची शाश्वती नसते.

– काशिनाथ शिंदे, शेतकरी, हालिवली

Related

Tags: karjat newsKarjat Tehsildarkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

उल्हास नदी पात्रात बुडून पर्यटकाचा मृत्यू

Next Post

खासगी शाळांवर कारवाईचे आदेश

Antara Parange

Antara Parange

Related Posts

आरक्षण उपवर्गीकरणच्या विरोधात मोर्चा
कर्जत

आरक्षण उपवर्गीकरणच्या विरोधात मोर्चा

July 15, 2026
जुलै हिटमुळे शेतकरी चिंतेत
म्हसळा

जुलै हिटमुळे शेतकरी चिंतेत

July 15, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

खासगी शाळांवर कारवाईचे आदेश

July 15, 2026
वरळी येथील समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू
sliderhome

उल्हास नदी पात्रात बुडून पर्यटकाचा मृत्यू

July 15, 2026
NMIA News: नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानाची ऐतिहासिक भरारी
sliderhome

NMIA News: नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानाची ऐतिहासिक भरारी

July 15, 2026
लाडवली-मांडले रस्त्याची दुरवस्था
महाड

लाडवली-मांडले रस्त्याची दुरवस्था

July 15, 2026
Next Post
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

खासगी शाळांवर कारवाईचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?