• Login
Saturday, August 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगडच्या विकासाला नवी गती!

Antara Parange by Antara Parange
August 8, 2026
in sliderhome, रायगड
0 0
0
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
4
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पेणमध्ये 100 एकरांचा विकास प्रकल्प; ग्रोथ सेंटरमध्ये मॅपलट्रीसोबत करार

| रायगड | प्रतिनिधी |

पेणजवळ विकसित होत असलेल्या रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये 100 एकरांच्या मिश्र-वापर विकास प्रकल्पासाठी रायगड पेण ग्रोथ सेंटर लिमिटेड आणि मॅपलट्री यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या प्रकल्पातून 1.1 अब्ज अमेरिकन डॉलरहून अधिक परकीय थेट गुंतवणूक अपेक्षित असून, रायगडातील उद्योग, व्यवसाय आणि रोजगाराला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.

मॅपलट्रीकडून प्रकल्पासाठी आवश्यक गुंतवणूक तसेच देश-विदेशातील गुंतवणूकदार आणि जागतिक कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून सुरबाना ज्युराँग यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रकल्पाच्या आराखड्यापासून बांधकामाच्या गुणवत्ता नियंत्रणापर्यंत विविध कामांचे परीक्षण संस्थेकडून केले जाणार आहे.

पेण परिसरात सुमारे एक हजार एकर क्षेत्रावर बीकेसीच्या धर्तीवर शहरवजा विकासकेंद्र उभारण्याचे नियोजन आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारीतून विकसित होणाऱ्या या केंद्रात उद्योग, व्यवसाय, शिक्षण आणि आधुनिक पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याचा प्रयत्न आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीए आणि रेल्वे जोडणीमुळे पेण परिसराला मिळालेल्या भौगोलिक लाभाचा या प्रकल्पाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

ग्रोथ सेंटरमुळे रायगडमध्ये जागतिक कंपन्या, व्यवसाय केंद्रे, शिक्षण संस्था आणि विविध उद्योग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याबरोबरच मुंबईकडे होणारे स्थलांतर कमी होण्यास मदत होऊ शकते.

32 गावांच्या विकासालाही चालना
पेण, पनवेल आणि उरण तालुक्यातील 32 गावांचा समावेश असलेल्या या व्यापक विकास क्षेत्राला आता एमएमआरडीएच्या माध्यमातून नियोजनबद्ध विकासाची दिशा मिळत आहे. पूर्वी विविध प्रकल्पांसाठी संपादित झालेल्या आणि वापराविना पडून असलेल्या जमिनींचा नियोजनबद्ध वापर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

Rain News: राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार

Next Post

Accident News: अपघातात तरुणाचा मृत्यू

Antara Parange

Antara Parange

Related Posts

महामार्गावर टोलचा झोल सुरूच!
माणगाव

महामार्गावर टोलचा झोल सुरूच!

August 8, 2026
सावित्री, कुंडलिका तुडुंब
sliderhome

Rain News: राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार

August 8, 2026
कोटींच्या दानावर डल्ला मारणाऱ्या भाजपचा श्रीरामच अंत करतील!
sliderhome

कोटींच्या दानावर डल्ला मारणाऱ्या भाजपचा श्रीरामच अंत करतील!

August 8, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

खोती जमिनींच्या मोजणीत ‌‘गोलमाल‌’?

August 8, 2026
Private moneylending business: सावकारीचा जाच, गळ्याला फास!
sliderhome

Private moneylending business: सावकारीचा जाच, गळ्याला फास!

August 8, 2026
दोन कोटींच्या रस्त्याला महिनाभरातच तडे
sliderhome

दोन कोटींच्या रस्त्याला महिनाभरातच तडे

August 8, 2026
Next Post
Accident News: अपघातात तरुणाचा मृत्यू

Accident News: अपघातात तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?