• Login
Monday, June 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home Uncategorized

विषारी इंजेक्शनने प्रेयसीचा खून

Krushival by Krushival
June 1, 2021
in Uncategorized
0 0
0
विषारी इंजेक्शनने प्रेयसीचा खून
0
SHARES
37
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

    पनवेल | वार्ताहर |

    लग्नाचा तगादा लावणार्‍या प्रेयसीला विषारी इंजेक्शन देऊन खून  करणार्‍या प्रियकराला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी (दि.29 मे) पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील  नियोजीत विमानतळाच्या जागेत कोल्ही- कोपर गावातील दत्त मंदिराजवळील रस्त्याच्या कडेला 35 ते 40 वर्षे वयाचे अनोळखी प्रेत सापडल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. सदरचे प्रेत हे महिलेचे असल्याने परिमंडळ-2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील व सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले-पाटील यांनी याबाबत तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

    view more
    भयंकर! 114 वेळा भोसकून हत्या

    सदर अकस्मात मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू असताना पनवेल तालुक्यातील नानोशी येथील रमेश शिवराम ठोंबरे (वय 36) यांनी या महिलेचा मृतदेह ओळखून तो त्यांच्या बहिणीचा असल्याचे सांगितले आणि बहिणीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला.     

    यादरम्यान रविवारी (दि.30 मे) रिक्षाचालक लक्ष्मण नाना गुदरे यांना तुरमाळे गावाजवळील रस्त्याच्या बाजूला मयत महिलेचे आधारकार्ड, पॅनकार्ड, पर्स व कपडे इत्यादी साहित्य असलेली पिवळ्या रंगाची प्लास्टिक पिशवी सापडली होती. त्याअनुषंगाने मयत महिलेचा भाऊ रमेश ठोंबरे याला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. त्याने सदर साहित्य त्याच्या बहिणीचेच असल्याचे सांगीतले. तसेच तुरमाळे गावात राहणारा व पनवेलमधील पटेल हॉस्पिटल येथे वॉर्ड बॉय म्हणून काम करणारा चंद्रकांत गायकर नावाच्या व्यक्तीसोबत संबंध असल्याचे व याबाबत काही दिवसांपूर्वी फोनवर बोलताना त्यांच्यात वाद झाल्याची माहिती दिली.

    त्याअनुषंगाने चंद्रकांत गायकर याला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली. सदर महिलेसोबत त्याचे मागील 6 महीन्यांपासून प्रेमसंबंध होते. तसेच तिला गंभीर आजार देखील होता. तरीदेखील ती लग्न करण्याचा आग्रह करून नेहमी वाद घालत होती व सतत धमकी देत होती. त्यामुळे तिच्या त्रासाला कंटाळूनन त्याने तिला जीवे ठार मारण्याचे ठरवले. त्याउद्देशाने पूर्वतयारी करून तिला आजारातूनन बरे होण्यासाठी इंजेक्शन देतो असे सांगून नियोजित विमानतळाच्या जागेत नेऊन चार वेगवेगळे इंजेक्शन्स् व केटामाईन हे विषारी इंजेक्शन आयव्ही इंट्राकॅथद्वारे देऊन  जिवे ठार मारले. तसेच तिची ओळख पटू नये व गुन्हयामध्ये कोणताही पुरावा सापडू नये यासाठी तिच्याजवळील मोबाईल व पिशवी फेकून देऊन तिथून निघून गेला होता.

    आरोपी चंद्रकांत विठ्ठल गायकर (वय 35) याला आज (दि.31 मे) पनवेल शहर पोलिसांनी अटक केली असून त्याला 05 जून 2021 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळाली आहे. सदरची कारवाई पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे व  गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अनिल देवळे, सपोनि हुलगे, पोलीस उपनिरीक्षक सुनिल तारमळे, पोहवा रविंद्र राउत, पोहवा वाघमारे, पोशि विवेक पारासुर, पोशि युवराज राऊत, पोशि सुनिल गर्दनमारे, पोना परेश म्हात्रे, पोना विनोद पाटील, पोशि यादवराव घुले, पोना पंकज पवार, पोना गणेश चौधरी, पोशि खेडकर व पोशि भगवान साळुंखे यांनी केली आहे.

    Related

    Tags: crimemaharashtramumbaipanvelraigad police
    Previous Post

    चित्रलेखा पाटील यांची उमटे धरणाला भेट

    Next Post

    कोकणातून जाणार्‍या चाकरमान्यांचे हाल

    Krushival

    Krushival

    Related Posts

    रानसई, पुनाडे धरणांनी गाठला तळ
    Uncategorized

    रानसई, पुनाडे धरणांनी गाठला तळ

    June 22, 2026
    Ashadhi Ekadashi Yatra:आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज
    Uncategorized

    Ashadhi Ekadashi Yatra:आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज

    June 21, 2026
    ‘या’ तारखेपासून माथेरानची राणी पावसाळी सुट्टीवर
    Uncategorized

    ‘या’ तारखेपासून माथेरानची राणी पावसाळी सुट्टीवर

    June 13, 2026
    सेल्फी स्टॅण्ड ठरले सक्षमीकरणाचे प्रतीक
    Uncategorized

    सेल्फी स्टॅण्ड ठरले सक्षमीकरणाचे प्रतीक

    June 13, 2026
    म्हसळा शहराचे प्रवेशद्वार समस्यांच्या विळख्यात
    Uncategorized

    म्हसळा शहराचे प्रवेशद्वार समस्यांच्या विळख्यात

    June 3, 2026
    नगरसेविका मनिषा म्हात्रेंच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
    Uncategorized

    नगरसेविका मनिषा म्हात्रेंच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

    June 1, 2026
    Next Post

    कोकणातून जाणार्‍या चाकरमान्यांचे हाल

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    दिनांक प्रमाणे न्यूस

    June 2026
    M T W T F S S
    1234567
    891011121314
    15161718192021
    22232425262728
    2930  
    « May    

    कॉरोना अपडेट्स

    हवामान अपडेट्स

    +30
    °
    C
    +30°
    +28°
    Alibag
    Tuesday, 18
    Wednesday
    +30° +28°
    Thursday
    +31° +27°
    Friday
    +31° +28°
    Saturday
    +29° +27°
    Sunday
    +31° +27°
    Monday
    +31° +29°
    See 7-Day Forecast

    स्टॉक मार्केट

    Stock Market Today by TradingView

    भविष्य

    Krushival

    On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

    Browse by Category

    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?