उद्या विधान परिषदेचे ‘हे’ आमदार होणार निवृत्त

| मुंबई | प्रतिनिधी |

उद्या (दि. 1) निवृत्त होणाऱ्या आमदारांमुळे रिक्त होणाऱ्या जागांची संख्या आता 31 वर पोहोचणार आहे. उद्या विधान परिषदेचे 10 आमदार निवृत्त होणार आहेत. आमदार अनिकेत तटकरे, नरेंद्र दराडे, रामदास आंबटकर, विप्लव बजोरिया, प्रवीण पोटे, सुरेश धस, विलास पोतनीस, निरंजन डावखरे, किशोर दराडे, कपिल पाटील यांचा नावाचा समावेश आहे. विधान परिषदेत सध्या एकूण 78 सदस्य आहेत.

Exit mobile version