• Login
Wednesday, July 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

महाराष्ट्रात 107 पाकिस्तानी बेपत्ता?

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 27, 2025
in sliderhome, मुंबई, राज्यातून
0 0
0
महाराष्ट्रात 107 पाकिस्तानी बेपत्ता?
0
SHARES
19
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शिंदे म्हणाले, दिसतील तिथं ठोकणार; तर मुख्यमंत्री म्हणतात, एकही हरवला नाही

। मुंबई । प्रतिनिधी ।

पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातील पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी 107 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. या नागरिकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता थेट इशारा दिला आहे. 107 लोक जे बेपत्ता आहेत ते कुठं लपले असतील त्यांना पोलिसांनी शोधून जिथं सापडतील तिथंच ठोका, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने पाकिस्तानी नागरिकांना त्वरीत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर देशात वेगवेगळ्या राज्यातील पाकिस्तानी लोकांची यादी समोर येतेय. यात महाराष्ट्रात आलेल्या पाकिस्तानी लोकांचाही समावेश आहे. त्यांनाही देश सोडण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. महाराष्ट्रात राहत असलेल्या पाकिस्तानी लोकांपैकी 107 जणांचा शोध पोलीस आणि इतर तपास यंत्रणांना लागलेला नाही. त्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, बेपत्ता पाकिस्तानी नागरिकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इशारा दिला आहे. पाकिस्तानी नागरिकांना जे आश्रय देतील त्यांनाही सोडणार नाही. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांनी तात्काळ देश सोडावा. काश्मीरमध्ये झालेला हल्ला दुर्दैवी होता. तिथं जाणं हे माझं कर्तव्य होतं. त्यावरूनही राजकारण केलं जात असल्याचंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी बेपत्ता नागरिकांबाबत बोलताना म्हटलं की, गृहमंत्री म्हणून सांगतो की यावर काहीही बातम्या करू नका. एकही पाकिस्तानी नागरिक हरवला नाही. जेवढे पाकिस्तानी आहेत ते सगळे सापडलेत. सगळे देशाबाहेर चाललेत. त्यांना बाहेर घालवण्याची व्यवस्था केली आहे. राज्यात एकही पाकिस्तानी राहणार नाही.

दहशवाद्यांकडे एके 47
आता पहलगाम हल्ल्याचा तपास एनआयएने हाती घेतला आहे. आता नुकताच एक अत्यंत मोठी माहिती पुढे आली आहे. दहशतवादी हे -47 आणि 4 येऊन दाट जंगलातून 22 घंटे चालून पहलगामला पोहोचले होते. पहलगामला पोहोचण्यासाठी त्यांनी एका अ‍ॅपची मदत घेतल्याचेही सांगितले जाते.
चारही दहशतवादी घनदाट जंगलातून चालत पहलगामला पोहोचले होते. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, यापैकी दोन दहशतवादी हे खान्याच्या स्टॉलच्या मागून आले. त्यांनी उपस्थित पर्यटकांना कलमा वाचण्यास सांगितले आणि गोळीबार करण्यास सुरूवात केली. यासोबतच या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ देखील कॅमेर्‍यात कैद झाला आहे. एनआयएच्या हाती हा एक मोठा पुरावा असल्याचे सांगितले जातंय.

Related

Tags: 107 Pakistanis missingindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newsPahalgam attacksocial media newssocial news
Previous Post

अरबी समुद्रात नौदलाकडून क्षेपणास्त्र टेस्टिंग

Next Post

भारताचा पाकिस्तानला दणका

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पाली भुतीवली धरणात मुंबईतील तरुण बुडाला
sliderhome

तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

July 1, 2026
Ambenali Ghat Landslide: आंबेनळी घाटात दरड कोसळली
sliderhome

Ambenali Ghat Landslide: आंबेनळी घाटात दरड कोसळली

July 1, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

नापास झाल्याचा राग…; विद्यार्थ्याकडून शिक्षकावर चाकूने हल्ला

July 1, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

Water Scarcity: पाऊस पडूनही गावे तहानलेलीच

June 30, 2026
sliderhome

वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वेगाड्या

June 30, 2026
sliderhome

उपसभापतीपदासाठी उद्या निवडणूक

June 30, 2026
Next Post
भारताचा पाकिस्तानला दणका

भारताचा पाकिस्तानला दणका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?