• Login
Thursday, November 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगड जिल्ह्यावर पाणीकपातीचे संकट

Krushival by Krushival
November 11, 2026
in sliderhome, रायगड
0 0
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

धरणांमधील 15 टक्के जलसाठा कमी

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

यंदा पावसाने लवकरच दडी मारल्याने जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठा हळूहळू कमी होऊ लागला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच या धरणांमधील पंधरा टक्के जलसाठा कमी झाला असून, आता फक्त 85 टक्केच जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे जून महिन्यापर्यंत जलसाठा पुरविण्यासाठी पाणी कपातीचे संकट सुरु झाले आहे. त्यासाठी जिल्ह्यात 10 टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. काही ठिकाणी एक, तर काही ठिकाणी दोन दिवसआड पाणी पुरवठा करण्यास सुरूवात झाली आहे. तसेच, नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहनही लघु पाट बंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.

2011च्या जनगणनेनुसार, रायगड जिल्ह्याची लोकसंख्या 26 लाख 24 हजार 200 इतकी आहे. त्यात ग्रामीण लोकसंख्या 16 लाख 64 हजार 5 आणि शहरी भागाची लोकसंख्या 9 लाख 70 हजार 195 इतकी आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी पाण्याचा मुबलक पुरवठा व्हावा, म्हणून रायगड जिल्ह्यात लघु पाट बंधारे विभागाअंतर्गत 28 धरणे बांधण्यात आली आहेत. या धरणांद्वारे पाणीपुरवठा केला जातो.  जिल्ह्यातील मुरूड, उरण, तळा, रोहा, पेण व अलिबाग या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक असे एकूण पाच, सुधागडमध्ये पाच, श्रीवर्धन, खालापूर आणि पनवेलमध्ये प्रत्येकी तीन, म्हसळा, कर्जतमध्ये प्रत्येकी दोन, महाडमध्ये चार धरणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील या धरणांत 68.261 दलघमी पाण्याच्या साठ्याची क्षमता आहे. यंदा पावसाने उशीरा हजेरी लावली असली, तरी धरण भागात 87 हजार 943  मि. मी.पाऊस  पडला. कोरडी पडलेली धरणे पाण्याने तुडूंब भरली. मात्र, सप्टेंबरपासून पावसाने दडी मारल्यामुळे धरणांमधील जलसाठा लवकर कमी होऊ लागला. सद्यस्थितीत नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये धरणांमधील साधारणपणे 15 टक्के जलसाठा कमी झाला आहे. त्यामुळे आता फक्त 85 टक्के जलसाठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्ह्यातील आठ धरणांमध्ये 95 ते 99 टक्के, सहा धरणांमध्ये 90 ते 94 टक्के, 10 धरणांमध्ये 81 ते 89 टक्के, दोन धरणांमध्ये 43 आणि 54 टक्के, आणखी दोन धरणांमध्ये 74 आणि 79 टक्के पाण्याचा साठा असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. श्रीवर्धनमधील रानीवली धरणात 43 टक्के, तर कार्ले धरणात 54 टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जूनपर्यंत जलसाठा पुरविण्याचे संकट निर्माण झाले आहे.

धरणे दुरुस्तीचा प्रश्न प्रलंबित
जिल्ह्यातील पन्नास टक्केहुन अधिक धरणे ही तीस ते चाळीस वर्षापूर्वी बांधण्यात आलेली आहेत. ही धरणे त्याकाळी मातीने बांधली गेली आहेत. त्यामुळे काही धरणांना गळतीही लागलेली आहे. मात्र, धरणाच्या दुरुस्तीचा प्रश्न शासनस्तरावर प्रलंबित आहे. दुष्काळ परिस्थितीत धरणाची दुरुस्ती करून घेण्याचे आढावा बैठकीत अनेक वेळा ठरले आहे. मात्र, त्याबाबत ठोस पावले उचलताना प्रशासन दिसून येत नाही.
प्रशासनासमोर गंभीर प्रश्न
एल निनोमुळे यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे यंदा पाऊस उशीरा येऊन लवकर गायब झाला. जिल्ह्यात 92 टक्के सरासरी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 28 धरण भागातही समाधानकारक पाऊस पडला. मात्र, गतवर्षी पेक्षा 51 हजार मिमी पाऊस कमी पडला आहे. गतवर्षी एक लाख 39 हजार मिमी पाऊस पडला होता. तर, यंदा 87 हजार 943 मिमी पाऊस धरण भागात पडला आहे. त्यामुळे यंदा धरणातील जलसाठा जूनपर्यंत शिल्लक ठेवणे हे प्रशासनासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
जलसाठ्यावर दृष्टीक्षेप
फणसाड 98 टक्के, वावा 93 टक्के, सुतारवाडी 96 टक्के, आंबेघर 92 टक्के, कोंडगाव 98 टक्के, ढोकशेत 90 टक्के, कुडकी 92 टक्के, पाभरे 97 टक्के, संदेरी 95 टक्के, खिंडवाडी 95 टक्के, कोथुर्डे 92 टक्के, भिलवले 97 टक्के, कलोते-मोकाशी 94 टक्के, मोरबे 99 टक्के. श्रीगाव 84 टक्के, घोटवडे 89 टक्के, कवेळे 85 टक्के, उन्हेरे 85 टक्के, वरंध 86 टक्के, खैरे 81 टक्के, साळोख 86 टक्के, अवसरे 86 टक्के, बामणोली 87 टक्के, उसरण 81 टक्के, डोणवत 74 टक्के, पुनाडे 79 टक्के, कार्ले 54 टक्के, रानीवली 43 टक्के.

Related

Tags: india newskrushivalkrushival newskrushival news appmaharashtramarathi newsnewsraigadraigad newssocial media newssocial newswater newswater suply
Previous Post

टोरंटसाठी सरकारच्या पायघड्या

Next Post

ठेकेदारांची दिवाळी अंधारात

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

ठेकेदारांची दिवाळी अंधारात

November 11, 2026
sliderhome

टोरंटसाठी सरकारच्या पायघड्या

November 11, 2026
भावांचा प्रवास वाहतूक कोंडीतून
sliderhome

भावांचा प्रवास वाहतूक कोंडीतून

November 11, 2026
450 फूट खोल दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू
sliderhome

450 फूट खोल दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू

November 11, 2026
लोणेरे विद्यापीठाची 35 वर्षांची संघर्षगाथा
माणगाव

लोणेरे विद्यापीठाची 35 वर्षांची संघर्षगाथा

November 9, 2026
‌‘रिलायन्स‌’साठी झाडांची कत्तल सुरूच
रायगड

‌‘रिलायन्स‌’साठी झाडांची कत्तल सुरूच

November 9, 2026
Next Post

ठेकेदारांची दिवाळी अंधारात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?