• Login
Saturday, April 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

सिंधुदुर्गकन्या 15 वर्षीय अंशिताने जिंकले कांस्य पदक

Krushival by Krushival
September 7, 2023
in कोंकण, सिंधुदुर्ग
0 0
0
सिंधुदुर्गकन्या 15 वर्षीय अंशिताने जिंकले कांस्य पदक
0
SHARES
14
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

टेबल टेनिस स्पर्धेत होती सर्वात लहान स्पर्धक

| सिंधुदुर्ग | प्रतिनिधी |

कणकवली तालुक्यातील साळिस्ते ताम्हणकरवाडी येथील 15 वर्षीय अंशिता अशोक ताम्हणकर हिने माटुंगा जिमखाना फोर स्टार टूर्नामेंट (वूमन) टेबल टेनिसमध्ये कांस्य पदक पटकावले. त्यामुळे साळिस्ते गावाबरोबर जिल्ह्याचीही मान उंचावली आहे. त्यामुळे तिच्या गावासह जिल्ह्यात ताम्हणकर हिचे कौतुक केले जात आहे. अंशिता ही या स्पर्धेतील सर्वात लहान स्पर्धक होती. अनेक मातब्बर स्पर्धकांना तिने कडवी झुंज दिली. याबद्दल तिचे साळिस्ते गावातून अभिनंदन केले जात आहे.

अंशिता हिची यापूर्वी 19 वर्षाखालील मुलींच्या मुंबई संघाच्या कर्णधार पदी निवड झाली होती. त्यावेळी तिने पुणे येथे झालेल्या 84 व्या राज्यस्तरीय वरिष्ठ टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले होते. सिंधुदुर्गातल्या मूळ गाव साळिस्ते ताम्हणकरवाडी येथील सहदेव गोपाळ ताम्हणकर यांची नात असलेली अंशिता मुंबई शहराची एक नंबरची खेळाडू असून तिने अनेक स्पर्धा गाजविल्या आहेत. वयाच्या सातव्या वर्षांपासून अंशिता टेबल टेनिस खेळत असून ती स्पिनॅर्ट अकॅडमी मधून आंतरराष्ट्रीय खेळाडू परेश मुरेकर आणि चार्वी कावले यांच्याकडे या खेळाचे प्रशिक्षण घेत आहे. तर आपल्या जबरदस्त खेळाच्या जोरावर राज्यस्तरीय अनेक स्पर्धांमध्ये तिने चमक दाखवली आहे.

यापूर्वी 81 व्या राज्यस्तरीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने मुंबई संघाचे 12 वर्षाखालील मुलींच्या संघाचे कर्णधार म्हणुन प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर गतवर्षी पुन्हा 19 वर्षाखालील मुलींच्या मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अंशिताची निवड झालेली होती. घरात फारसे खेळाचे वातावरण नसतानाही केवळ स्वत:च्या जिद्दीवर ती या खेळात यश संपादन करत आहे. इतर खेळाडूंसमोर आपला आदर्श ठेवला आहे. ती प्रतिस्पर्धी कितीही वयाच्या खेळाडूसमोर खेळून प्रतिस्पर्ध्याच्या पारड्यातील अनेक सामने विजयी झाली असल्याची प्रतिक्रीया तिचे वडिल अशोक ताम्हणकर यांनी दिली. सिंधुदुर्ग कन्या अंशिता ही प्रचंड मेहनती खेळाडू असून अनेक स्पर्धांमध्ये आपल्या कठोर मेहनतीच्या जोरावर विजय मिळवत आपली यशस्वी वाटचाल सुरु ठेवली आहे.

अलीकडेच अंशिता 15 दिवसांच्या प्रशिक्षणासाठी साऊथ कोरियाला जाऊन आली आहे. तिथे तिला किंग यु यांनी प्रशिक्षण दिले. तर अलीकडेच माटुंगा इंडीयन जिमखाना थ्री स्टार टेबल टेनिस स्पर्धेत 17 व 19 वर्षाखालील मुलींमध्ये रौप्य पदक प्राप्त केले. तिची पदकांची लयलूट नेहमीच सुरू असते. या तिच्या वाटचालीत तिचे प्रशिक्षक परेश मुरेकर आणि चार्वी कावले, आई वडिल अशोक ताम्हणकर आणि आरती ताम्हणकर यांचा मोठा सहभाग आहे.

Related

Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigadsocial newstenis
Previous Post

शेकाप दहीहंडी 2023! इथे क्लिक करा आणि आमच्यासोबत थेट प्रक्षेपण पहा

Next Post

युझवेंद्र चहल खेळणार काऊंटी

Krushival

Krushival

Related Posts

नवी मुंबईत गोळीबाराचा थरार
sliderhome

कणकवलीत दोघांवर गोळीबार

April 9, 2026
वेळासमध्ये कासव महोत्सवाचा श्री गणेशा
sliderhome

वेळासमध्ये कासव महोत्सवाचा श्री गणेशा

April 8, 2026
ओरोसमध्ये मूर्तीवर आढळला शिलालेख
सिंधुदुर्ग

ओरोसमध्ये मूर्तीवर आढळला शिलालेख

April 5, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
sliderhome

परशुराम घाटात कारचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू

April 4, 2026
साखरपा-जाधववाडीत धावत्या बसला आग
रत्नागिरी

साखरपा-जाधववाडीत धावत्या बसला आग

April 3, 2026
भोस्ते घाटात केमिकल टँकर पलटी
अपघात

भोस्ते घाटात केमिकल टँकर पलटी

March 30, 2026
Next Post
युझवेंद्र चहल खेळणार काऊंटी

युझवेंद्र चहल खेळणार काऊंटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?