Sunday, May 28, 2023

No products in the cart.

Month: June 2021

दमदार पावसाने ‘इथले’ पाणीसंकट टळले

विहिरी, कालवे, ओढे तुडुंबपिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणारपाताळगंगा | वार्ताहर |गेले अनेक दिवस वरुणराजा सर्वांवर कृपादृष्टी करीत असल्याने बळीराजा जाणवू ...

Read more

जेएसडब्ल्यू कंपनीकडून होतेय पर्यावरण उल्लंघन; एनजीटीने नेमली चौकशी समिती

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी । सहा महिन्यांपुर्वी डोलवी, पेण येथील जेएसडब्ल्यू कंपनीविरुद्ध पर्यावरण उल्लंघनाबाबत रायगड जिल्हा न्यायालयात खटला दाखल ...

Read more

सुतारवाडी धरण शेतकर्‍यांना वरदान

उन्हाळी शेतीसाठी मुबलक पाणीतीन ग्रामपंचायतींची भागवतेय तहानसुतारवाडी | वार्ताहर |सुतारवाडी धरण ग्रामस्थांसह येथील शेतकर्‍यांना वरदान ठरत आहे. रायगडात काही दिवसांपासून ...

Read more

भंगारवाद नडला! स्थानिकांनी दिले खासदार, आमदाराच्या पुत्रांविरोधात निवेदन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी । माणगाव येथील पॉस्को भंगारवाद आता अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहचला आहे. खासदार आणि आमदार ...

Read more

57 लाखांची ऑनलाईन फसवणूक

पनवेल | वार्ताहर |यू.के. येथून भारतात पाठविलेल्या सामानाकरिता एअरपोर्ट क्लिअरन्स डिपार्टमेंट टॅक्स, जीएसटी, करन्सी कनव्हर्जन चार्जेस, डिलेव्हरी चार्जेस, इन्शुरंस, सिक्युरिटी ...

Read more

कडसुरे सरपंचावर होणार फौजदारी गुन्हा

शीतल पुंड यांचे ग्रामस्थांना आश्‍वासनपाणीपुरवठा योजनेतील अपहार भोवणारकडसुरे ग्रामस्थांचे उपोषण स्थगितवाकण | वार्ताहर |नागोठण्याजवळील कडसुरे (ता. रोहा) येथील नळ पाणीपुरवठा ...

Read more

रायगडातील लस पुरवठ्याबाबत ‘कृषीवल’कडून पोलखोल

कोरोना लस पुरवठ्यात जिल्हा प्रशासनाचा भेदभाव; भांडवलदारांना मात्र लसींचा साठा उपलब्ध। रोहा । जितेंद्र जोशी ।रायगड जिल्ह्यात येणार्‍या अपुर्‍या लसींच्या ...

Read more

पब, डिस्को, बारना सवलतींचा प्रसाद, गणेशोत्सव बंदिवासात

। मुंबई । प्रतिनिधी ।पब, डिस्को, बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात अशी स्थीती राज्यात निर्माण झाली आहे, अशी ...

Read more
Page 2 of 78 1 2 3 78

दिनांक प्रमाणे न्यूस

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?