• Login
Saturday, April 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home Uncategorized

एक इंचसुद्धा जागा देणार नाही

Krushival by Krushival
June 26, 2021
in Uncategorized
0 0
0
एक इंचसुद्धा जागा देणार नाही
0
SHARES
149
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

विरार-अलिबाग मेट्रोला शेतकर्‍यांचा विरोध
।पेण । वार्ताहर ।
विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका विकसित करण्यासाठी पेण तालुक्यातील सात गावांची जागा भूसंपादन करण्यास शासनाकडून सुरुवात झाली आहे. त्याला स्थानिक शेतकर्‍यांनी विरोध दर्शविला आहे. एक इंचसुद्धा जागा या प्रकल्पाला देणार नाही, असा एकमुखी निर्णय शेतकर्‍यांनी घेतला. शेतकर्‍यांना कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी शुक्रवारी समाजसेविका उल्का महाजन व अ‍ॅड. सुरेखा दळवी यांच्या उपस्थितीत गोविरर्ले येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी मार्गदर्शन करताना उल्का महाजन म्हणाल्या, की जगण्याचा वेग वाढतो तेव्हा विनाश हा अटलच असतो. शासन 17 लेन चा महाकाय बहुउद्देशी रस्ता विकसित करत आहे. हा रस्ता विकसित करून शासनाचा वेग वाढवण्याचा धोरण आहे. पण, हा स्थानिकांसाठी नसून धनदांडग्यांसाठी आहे. मात्र, या वेग वाढवण्याच्या नादात स्थानिकांच्या वेगाला बंधने घातली जातात. स्थानिकांना या रस्त्यावरून मुक्तसंचार करण्यास बंधन येईल. स्वतःच्या जमिनीवर जायचे असेल तर वळसे घालून जायला पाहिजे. त्यामुळे शासनाच्या या आडमुठी धोरणास आपला विरोध असल्याचा एकमुखी निर्णय आपण घ्यायचा आहे, असे आवाहन महाजन यांनी शेतकर्‍यांना केले.
त्या पुढे म्हणाल्या की, ज्या सरकार कडे पाण्याची योजना पूर्ण करण्यासाठी 32 कोटी नाहीत, ते सरकार 13 हजार कोटीचा विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका विकसित करू पाहते. नादान सरकारला प्राधान्यक्रम कशाला द्यायचे, हेच माहीत नाही. आणि, आम्हाला आमच्या विनाशातून दुसर्‍याचा विकास मान्य नाही. या भूसंपादनामुळे सामाजिक परिणाम काय होतील. पर्यावरणात्मक परिणाम काय होतील. आणि किती लोक विस्थापित होतील. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न कसा सोडवला जाईल. या तिन्ही बाबींची पूर्तता झाल्याशिवाय एक इंचदेखील जागा संपादन करु देणार नाही.लढ्याची धार वाढवण्यासाठी एकजुटीने संघटित व्हा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी अ‍ॅड. सुरेखा दळवी यांनी सर्व शेतकर्‍यांना सांगितले, की आपण कायदेशीर मार्गदर्शनाची शिबिरे लावून लोकांमध्ये कायद्याची जनजागृती करू. सरकारात बसलेले आपले मालक नाहीत, तर ते सेवक आहेत. आपल्याला संविधानाने हक्क दिलेला आहे. जे पाच वर्षांसाठी सत्तेत आलेत, ते 2035 ला होणार्‍या प्रकल्पाची रुपरेषा आता कसे काय ठरवू शकतात, त्यांना अधिकार कोणी दिला? 2035 पर्यंत अनेक बदल झालेले पहायला मिळतील. म्हणूनच सर्वांना कायद्याची माहिती असणे गरजेचे आहे. म्हणूनच आपण मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करू.
यावेळी व्यासपीठावर कण्याचे माजी सरपंच दिलीप पाटील, जोह्याचे माजी सरपंच काशिनाथ पाटील, आंबिवलीच्या सरपंच नेहा पाटील, बळवली सरंपच संजय डंगर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती परशुराम पाटील, वासुदेव पाटील, नरेंद्र पाटील, राजन झेमसे, प्रकाश मोकल यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. सर्वानुमते एकमुखी ठराव घेण्यात आला, की एक इंच जागासुद्धा विरार-अलिबाग मेट्रो मार्गाला द्यायची नाही.

Related

Previous Post

नेटिझन्सचा शेतकर्यांना पाठिंबा? #SaveFarming_SaveDemocracy झाले ट्रेंड (KV News)

Next Post

महामार्गावर कंटेनरची कारला धडक; कंटेनर चालक गंभीर

Krushival

Krushival

Related Posts

Uncategorized

शालेय साहित्य खरेदीत पारदर्शकतेचे आदेश

April 22, 2026
चिंचवली उड्डाण पुलाची मोजणी शांततेत
Uncategorized

चिंचवली उड्डाण पुलाची मोजणी शांततेत

April 19, 2026
शेकापच्या माध्यमातून गावांच्या विकासाला गती
Uncategorized

शेकापच्या माध्यमातून गावांच्या विकासाला गती

April 17, 2026
खारबंदिस्तीचा प्रश्न पेटला
Uncategorized

खारबंदिस्तीचा प्रश्न पेटला

April 11, 2026
सिया देवरुखकरची जलतरणात सुवर्ण झेप
Uncategorized

सिया देवरुखकरची जलतरणात सुवर्ण झेप

March 27, 2026
स्वागताध्यक्षपदी ॲड. डफळे यांची निवड
Uncategorized

स्वागताध्यक्षपदी ॲड. डफळे यांची निवड

March 26, 2026
Next Post
महामार्गावर कंटेनरची कारला धडक; कंटेनर चालक गंभीर

महामार्गावर कंटेनरची कारला धडक; कंटेनर चालक गंभीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?