Wednesday, June 18, 2025

No products in the cart.

Day: July 3, 2021

रायगडात आज कोरोनाचे 518 नवे रुग्ण; 12 जणांचा मृत्यू

623 रुग्ण कोरोनामुक्तजिल्हाधिकारी निधी चौधरी यांची माहितीअलिबाग । विशेष प्रतिनिधी । रायगड जिल्ह्यात आज शनिवार दि. 3 जुलै रोजी कोरोनाच्या ...

Read moreDetails

मोबाईल चोराला कर्जत पोलिसांनी केले 16 तासात जेरबंद

कर्जत तालुक्यातील गुंडगे येथील घटना कर्जत । वार्ताहर । कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 02 जुलै रोजी पहाटे चारच्या सुमारास ...

Read moreDetails

जिल्ह्यात रुग्णवाढीत घट; सर्व दुकाने होणार सुरु

जिल्हाधिकारी यांचे आदेश लागूअलिबाग । विशेष प्रतिनिधी ।कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पॉझेटिव्हीटी रेटनुसार निर्बंध लागू करण्यात आले होते. ...

Read moreDetails

रेवस ते करंजा पूलाचे काम मार्गी लागणार

माजी मुख्यमंत्री बॅ. अ र अंतुले यांचे स्वप्न होणार साकार। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. बॅ. अब्दुल ...

Read moreDetails

संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | जनतेच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी नव्या कायदेशीर तरतुदींसाठी आणि जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवार, ...

Read moreDetails

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

गोवे-कोलाड | वार्ताहर |रोहा तालुक्यातील मढाली आदिवासीवाडी, ऐनवहाळ तेथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला असून, या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त ...

Read moreDetails

हॉटेल चालकांचा प्रामाणिकपणा

सोन्याची अंगठी केली परतनेरळ | वार्ताहर |कर्जत-चौक राज्यमार्ग रस्त्यावर कर्जत चारफाटा परिसरातील ठाकरे हॉटेलमध्ये शनिवारी तेथील एका वेटरला सोन्याची अंगठी ...

Read moreDetails

घरीच नमाज अदा करा

बकरी ईदसाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनामुंबई | प्रतिनिधी |कोरोनामुळे उद्वलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता बकरी ईदची नमाज मस्जिद ईदगाह अथवा ...

Read moreDetails

मृत्यूंच्या वाढत्या संख्येने रोहेकर धास्तावले

पाच जणांचा बळी, तर 37 नव्या रुग्णांची भरगोवे-कोलाड | वार्ताहर |रोहा तालुक्यात कोरोनाला रोखण्यासाठी अनेक नवनवे प्रशासकीय यंत्रणेकडून निर्बंध लावले ...

Read moreDetails
Page 1 of 4 1 2 4

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2021
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+29
°
C
+29°
+28°
Alibag
Tuesday, 17
Wednesday
+29° +27°
Thursday
+28° +26°
Friday
+28° +27°
Saturday
+29° +27°
Sunday
+29° +27°
Monday
+28° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Krushival news