Sunday, November 1, 2026

No products in the cart.

Month: July 2021

पेणमधील एक्स्ट्रीम नुट्रेशन दुकानावर अन्न व औषध प्रशासनाची धाड

पेण | प्रतिनिधी |पेण शहरातील एक्स्ट्रीम नुट्रेशन या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून अनेक प्रकारचे औषध व ...

Read moreDetails

शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ आणि निष्ठावान कार्यकर्ते दामोदर पाटील यांचे निधन

अलिबाग | प्रतिनिधी | गोठेघर गावचे रहिवासी,तळवडे वि वि का सेवा सोसायटीचे सलग ३५ वर्ष चेअरमन आणि परहुर ग्रामपंचायतीचे सलग ...

Read moreDetails

जेष्ठ पत्रकार नवीन सोष्टे यांचे निधन

पत्रकारितेतील एक पर्व संपलेवाकण | वार्ताहर |नागोठणे येथील जेष्ठ पत्रकार नवीनचंद्र नारायण सोष्टे यांचे वयाच्या 69 व्या वर्षी अलिबाग येथील ...

Read moreDetails

पक्षनिष्ठ, तत्वांशी प्रामाणिक कार्यकर्ता ; आ. जयंत पाटील यांचे गौरवोद्गार

माजी आमदार स्व. मधुकर ठाकूर यांच्या शोकसभेतसर्वच पक्षांच्या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहणारा, राजकीय ...

Read moreDetails

आक्रमक विरोधकांनी संसद रोखली

कामकाज ठप्प,सरकार हतबलनवी दिल्ली | वृत्तसंस्था |बुधवारच्या विश्रांतीनंतर गुरुवारी पुन्हा एकदा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सदनाच्या कामकाजाला सुरूवात झाली. मात्र, सकाळी ...

Read moreDetails

जंतरमंतरवर शेतकर्‍यांचे आंदोलन

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |दिल्लीत गुरुवारपासून शेतकर्‍यांनी आंदोलन सुरु केले आहे. केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी हे आंदोलन ...

Read moreDetails

चला, पत्र लिहूया!

पत्र संस्कृतीच्या जतनासाठी ‘वर्डालय’चा पुढाकारखुली पत्रलेखन स्पर्धाविजेत्यांना आकर्षक बक्षिसेपाली/बेणसे | वार्ताहर |एकेकाळी पत्र हे दूरसंवादाचे एकमेव माध्यम होते. कालपरत्वे संवाद ...

Read moreDetails

खालापुरमध्ये 210 घरांची पडझड ; पाताळगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी

खोपोली | संतोषी म्हात्रे |              रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे खालापूर तालुक्यासह खोपोली शहरात जलमय ...

Read moreDetails

शेकापच्या संपर्क कार्यालयाचे रविवारी उद्घाटन

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।शेतकरी कामगार पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि.25) दुपारी 2.30 वाजता कर्जत तालुक्यातील डिकसळ येथे ...

Read moreDetails

मल्लखांबाची ऑलिम्पिकवारी अडचणीत

मुंबई | प्रतिनिधी |1936च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसार मंडळाने मल्लखांब आणि हतुतू (कबड्डी) या मराठमोळ्या क्रीडा प्रकारांची प्रात्यक्षिके ...

Read moreDetails
Page 19 of 81 1 … 18 19 20 … 81

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2021
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?