• Login
Saturday, July 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

मल्लखांबाची ऑलिम्पिकवारी अडचणीत

Varsha Mehata by Varsha Mehata
July 22, 2021
in मुंबई, राज्यातून
0 0
0
मल्लखांबाची ऑलिम्पिकवारी अडचणीत
0
SHARES
89
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मुंबई | प्रतिनिधी |
1936च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसार मंडळाने मल्लखांब आणि हतुतू (कबड्डी) या मराठमोळ्या क्रीडा प्रकारांची प्रात्यक्षिके सादर केली होती. त्यानंतर तब्बल 85 वर्षांनी मल्लखांबची प्रात्यक्षिके टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सादर होणार होती. परंतु, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ही ऑलिम्पिकवारी अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.

जर्मनीच्या यजमानपदाखाली 1936मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात 1 ऑगस्ट 1936 रोजी मल्लखांब आणि अन्य काही क्रीडा प्रकारांची प्रात्यक्षिके श्री हनुमान व्यायाम प्रसार मंडळाच्या नेतृत्वाखाली क्रीडापटूंनी सादर केली होती. या भारतीय पथकाला जर्मनीचे चॅन्सेलर अ‍ॅडॉल्फ हिटलर यांनी प्रशस्तीपत्रके आणि प्लॅटिनम पदके देऊन गौरवले होते. त्या ऐतिहासिक घटनेची पुनरावृत्ती होती. पण, टोक्योमधील आव्हानात्मक ऑलिम्पिक स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय मल्लखांब अद्याप दौर्‍यासाठी कंदील मिळावा, ही प्रतीक्षा करीत आहे.

View More
कोपा अमेरिका स्पर्धा

“मल्लखाबांच्या प्रात्यक्षिकांसाठीची आमची सर्व साहित्ये जपानमध्ये पोहोचली आहेत. परंतु कोणत्या तारखेला जायचे, याची अजूनपर्यंत तरी कोणतीही सूचना आलेली नाही. पण जपानमधील सद्य:स्थितीत निर्बंध मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे ऑलिम्पिक होईल, पण प्रात्यक्षिकांबाबत खात्री नसल्याचे संकेत मला जपानमधून मिळत आहेत,’’ अशी माहिती भारतीय मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष रमेश इंदोलिया यांनी दिली.

भारताच्या मल्लखांब पथकात 22 जणांचा समावेश असून, यात 14 खेळाडू आहेत, तर आठ जणांमध्ये मार्गदर्शक, पदाधिकारी आहेत. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व 18 वर्षांवरील व्यक्तींना यात स्थान देण्यात आले आहे. यात हनुमान प्रसारक मंडळाच्या क्रीडापटूंना प्राधान्याने स्थान देण्यात आले आहे.

Related

Tags: maharashtramumbai
Previous Post

70 वर्षात मुरुडमध्ये घडली पहिल्यांदाच अशी घटना

Next Post

शेकापच्या संपर्क कार्यालयाचे रविवारी उद्घाटन

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

जिल्ह्यात तीन दिवस ड्राय डे
sliderhome

उद्या राज्यात ड्राय डे

July 24, 2026
माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
sliderhome

महावितरणचा लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

July 23, 2026
sliderhome

विद्यार्थ्यांसाठी अण्णा मैदानात

July 23, 2026
आंदोलकांवर दडपशाही चालणार नाही
sliderhome

आंदोलकांवर दडपशाही चालणार नाही

July 23, 2026
चिरनेरमध्ये रंगणार प्रीतमदादा चषकाचा थरार
क्रीडा

कोल्हापूरात उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम

July 23, 2026
बीसीसीआयने घेतले मोठे निर्णय
क्रीडा

बीसीसीआयने घेतले मोठे निर्णय

July 22, 2026
Next Post
शेकापच्या संपर्क कार्यालयाचे रविवारी उद्घाटन

शेकापच्या संपर्क कार्यालयाचे रविवारी उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?