Friday, October 30, 2026

No products in the cart.

Month: July 2021

बोडणी येथील जेट्टीच्या कामाबद्दल आ. जयंत पाटील आक्रमक…व्हिडीओ बघून ग्रामस्थांनी मानले आभार

उपमुख्यमंत्र्यांना भर सभागृहात विचारला जाब अलिबाग तालुक्यातील बोडणी येथे मासळी उतरवण्यात येणाऱ्या मच्छीमार जेट्टीसाठी केंद्र सरकारचा निधी मिळाला मात्र राज्य ...

Read moreDetails

माजी आमदार धैर्यशील पाटील यांना ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार जाहीर

मान्यवरांच्या उपस्थितीत, पीठासीन अधिकाऱ्यांच्या हस्ते होणार सन्मान अलिबाग । शहर प्रतिनिधी । राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेचा सन २०१७ – ...

Read moreDetails

शिक्षक व शिक्षकेत्तर पदांना 20 टक्के अनुदान अखेर मंजूर

शेकाप आमदार बाळाराम पाटील यांच्या पाठपुराव्याला यशमुंबई | प्रतिनिधी |कोकण आणि कोल्हापूर विभागातील पात्र उच्च माध्यमिक शाळांना अनुदान मंजूर व्हावे ...

Read moreDetails

अलिबाग तालुक्यात कोरोनाचे 31 नवे रुग्ण

5 जणांचा मृत्यू 70 रुग्ण कोरोनामुक्तअलिबाग | विशेष प्रतिनिधी |अलिबाग तालुक्यातील रुग्णांची संख्या घटत असून आज सोमवारी 5 जुलै रोजी ...

Read moreDetails

कोरोनामुक्त गावात शाळेची घंटा वाजणार

आठवी ते बारावीचे वर्ग होणार सुरुराज्य सरकारकडून निर्णय जारीमुंबई | प्रतिनिधी |राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा आलेख ओसरत आहे. या पार्श्‍वभूमीवर ...

Read moreDetails

दुखापत असतानाही आ. जयंत पाटील सभागृहात

जनतेच्या प्रश्‍नांसाठी आग्रही भुमीकेने सर्वंच अचंबित। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।सभागृहात कधीच गैरहजर न राहणार्‍या शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, लढाऊ ...

Read moreDetails

केंद्रीय मंत्रिमंडळाचा 7 जुलैला विस्तार

महाराष्ट्रातून नारायण राणे, रणजीत नाईक निंबाळकर, हिना गावित यांच्या नावाची चर्चानवी दिल्ली | वृत्तसंस्था |केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार 7 जुलैला होणार ...

Read moreDetails

‘म्युकर’नंतर बोन डेथचं संकट

हाडे होतात कमकुवतमुंबई | प्रतिनिधी |जगभरात कोरोना महामारीनं हाहा:कार माजवला आहे. याच्या नवनव्या व्हेरियंटमुळे लोकांच्या संकटात वाढच होत आहे. त्यातच ...

Read moreDetails
Page 64 of 81 1 … 63 64 65 … 81

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2021
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?