Day: August 1, 2021

पुरुष हॉकी संघ सेमीफायनलमध्ये ; 49 वर्षांनंतर पहिल्यांदा धडक

ग्रेट ब्रिटनवर 3-1 ने विजयटोक्या | वृत्तसंस्था |भारतीय हॉकी संघाने उपांत्यपूर्व सामन्यात ग्रेट ब्रिटनला 3-1 ने विजय मिळवत इतिहास घडविला ...

Read more

शेकापच्या 74 व्या वर्धापनदिनी गावागावात फडकणार लाल बावटा

नियमांचे पालन करुन करणार साधेपणाने साजराअलिबाग । विशेष प्रतिनिधी ।शेतकरी कामगार पक्षाचा 74 वा वर्धापन दिन दरवर्षीप्रमाणे भव्य दिव्य असा ...

Read more

युनोच्या सुरक्षा परिषद मोदींच्या अध्यक्षतेखाली

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.असा बहुमान मिळालेले मोदी हे ...

Read more

सहाणगोठी येथे शहीद निलेश तुणतुणेंना अभिवादन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।शहीद निलेश तुणतुणे ट्रस्ट व अलिबाग पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद झालेल्या अलिबाग तालुक्यातील ...

Read more

सिंधूने इतिहास रचला

कांस्यपदक जिंकलेनवी दिल्ली | वृत्तसंस्था |टोकियो ऑलिम्पिकमध्ये दिमाखात वाटचाल करणार्‍या पी. व्ही. सिंधूचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले असले, तरी तिने कांस्यपदक ...

Read more

पूरग्रस्तांना जेएसएमतर्फे मदतीचा हात

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे पूरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्यासाठी ...

Read more

कॅनडात चौथ्या लाटेचा इशारा

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |कॅनडामध्ये आरोग्य अधिकार्‍यांनी करोनाच्या डेल्टा विषाणूबाबत पुरेशी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पुरेशा प्रमाणात नागरिकांचे ...

Read more

काश्मीरमध्ये ‘जैश’चे दोन दहशतवादी ठार

|नवी दिल्ली | वृत्तसंस्था |जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी शनिवारी झालेल्या चकमकीत ‘जैश ए महंमद’चे दोन दहशतवादी ठार झाले. पुलवामा ...

Read more
Page 1 of 4 1 2 4

दिनांक प्रमाणे न्यूस

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?