Tuesday, October 27, 2026

No products in the cart.

Month: August 2021

बेकायदेशीरपणे बायो डिझेल विक्री करणाऱ्या दोघांना अटक

जेएनपीटी | वार्ताहर| इंधनाचे दिवसेंदिवस भाव वाढत असल्याने अनेक वाहन चालक पर्यायी इंधनाचा वापर करत आहेत. उरण मध्ये देखिल अशा ...

Read moreDetails

पूरग्रस्तांना घोषित केलेल्या मदतीबाबत व्यापारीवर्ग नाराज

शासनाकडून पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर| चिपळूण । वृत्तसंस्था ।शासनाने पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटी रुपयांचे जे ...

Read moreDetails

पुरोगामी युवक संघटनेतर्फे चित्रलेखा पाटील यांचा सत्कार

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी । सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल टाईम्स ऑफ इंडिया तर्फे शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी ...

Read moreDetails

तलवार बाळगणार्‍या दोघांना अटक

। जेएनपीटी । वार्ताहर ।जासई साईलिला बार जवळ बेकायदेशीरपणे तलवार बाळगणार्‍या दोघांना उरण पोलिसांनी अटक केली आहे. बिरूदेव विठ्ठल उतरे ...

Read moreDetails

पोस्को कंपनीच्या दुषित पाण्याचा अनेक गावांना वेढा !

कंपनीने निजामपूरला पाणी पुरवठा करण्यासाठी सरपंचाची मुख्यामंत्रांकडे धाव माणगाव | सलीम शेख | विळे – भागाड औद्योगिक क्षेत्रातील पोस्को महाराष्ट्र ...

Read moreDetails

तिरंदाज प्रवीण जाधवच्या कुटुंबाला धमकी

गाव सोडण्याचा निर्णय| सातारा | प्रतिनिधी |टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेला तिरंदाज प्रवीण जाधवच्या कुटुंबीयांना शेजार्‍यांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात ...

Read moreDetails

महाडच्या महापूरात निरंकारी सेवादलांचे सेवेसाठी योगदान

दररोज 200 स्वयंसेवक खाकी वर्दीमध्ये करत आहेत बाधित घरांची, रस्त्यांची साफसफाई महाड | प्रतिनीधी | रायगड जिल्ह्यातील महाड शहरासह बिरवाडी ...

Read moreDetails

भारतीय मल्लांकडून चमकदार कामगिरी

पदकांच्या आशा पल्लवीत| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |भारतीय कुस्तीपटू रवी दहिया आणि दीपक पूनिया यांनी उपांत्य फेरीमध्ये धडक मारली आहे. ...

Read moreDetails

संघर्षमय परिस्थितीतही लव्हलिनाची यशस्वी कामगिरी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |वडिलांनी मिठाई गुंडाळून आणलेल्या पेपरने तिचं आयुष्य बदललं; भारतासाठी पदक जिंकणार्‍या भारताची युवा बॉक्सिंगपटू लव्हलिना ...

Read moreDetails
Page 79 of 92 1 … 78 79 80 … 92

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2021
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?