Sunday, July 28, 2024

No products in the cart.

Day: September 26, 2021

सुधागडातील रस्ता, पुलांची दुरवस्था

प्रशासनचे मात्र दुर्लक्षसुधागड-पाली | वार्ताहर |सुधागड तालुक्यातील अनेक रस्ते, पुलांची दयनीय अवस्था झाली असून, वर्षानुवर्षे या रस्त्यांची साधी डागडुजीसुद्धा झालेली ...

Read more

स्वच्छतेत जिल्ह्याला अग्रेसर ठेवावे

जि.प. अध्यक्ष योगिता पारधी यांचे आवाहनअलिबाग | वार्ताहर |रायगड जिल्हा स्वच्छतेच्या क्षेत्रात कायम अव्वल राहिला आहे. जिल्ह्याने गतवर्षी स्वच्छ सर्वेक्षण ...

Read more

सिद्धेश्‍वर आदिवासीवाडीची महिलांकडून स्वच्छता

हुतात्मा नाग्या महादू कातकरी पुण्यतिथीनिमित्त अभियानपाली/बेणसे | वार्ताहर |हुतात्मा नाग्या महादू कातकरी पुण्यतिथीनिमित्त सिध्देश्‍वर आदिवासी वाडीतील महिलांनी स्वच्छता अभियान राबविले. ...

Read more

पाण्यात बुडणार्‍यांना पोलिसाने वाचविले

तक्का गणपती विसर्जन घाटावर घडली घटनापनवेल | वार्ताहर |ङ्गपुढच्या वर्षी लवकर याफ म्हणत पनवेल परिसरात शनिवारी गौरा गणपतीचे दिवसभरात शांततेत ...

Read more

ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू

पनवेल | वार्ताहर |कळंबोली-मुंब्रा रोडवर खिडुकपाडा गाव येथे एका ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत आठ वर्षाची मुलगी आणि चाळीस वर्षाच्या इसमाचा ...

Read more

कडसुरे नळ पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचारप्रकरणी तारीख पे तारीख

मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांविरोधात नाराजीग्रामस्थांचा उपोषणाचा इशारानागोठणे | वार्ताहर |नागोठण्याजवळील कडसुरे (ता. रोहा) गावातील बहुचर्चित राष्ट्रीय पेयजल नळ पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचार ...

Read more

विहूर पुलाच्या खचलेल्या रस्त्याचे काम अपूर्ण

अलिबागकडे जाण्या-येण्यास वाहनांची कोंडीमुरुडकरांचा असह्य कोंडमारामुरूड जंजिरा | वार्ताहर |मागील मुसळधार पावसाने मुरूड ते अलिबागकडे जाणार्‍या मुरूड तालुक्यातील विहूर गावानजीक ...

Read more

शेवटच्या ‘नो बॉल’मुळे भारताची हार

अंपायरच्या निर्णयावर प्रश्‍नचिन्हनवी दिल्ली | वृत्तसंस्था |भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघांतील झालेला दुसरा सामना जरी ऑस्ट्रेलियाने जिंकला असला, ...

Read more

40 वी कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

महाराष्ट्राचे मुले व मुली उपांत्य फेरीतमुंबई | प्रतिनिधी |भुवनेश्‍वर येथील बिजू पटनाईक इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद 40व्या कुमार ...

Read more

हैदराबादचे आव्हान संपुष्टात

होल्डरची झुंज अपयशी, पंजाबचा 5 धावांनी विजयअबू धाबी | वृत्तसंस्था |पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात शनिवारी खेळविल्या गेलेल्या सामन्यात ...

Read more
Page 4 of 5 1 3 4 5

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2021
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?