Saturday, July 27, 2024

No products in the cart.

Day: September 29, 2021

गुलाब चक्रीवादळाचा भातशेतीला फटका

डोळ्यादेखत उभी पिके झाली अडवीशेतातील पाण्यामुळे पिके झाली मातीमोलपाताळगंग | वार्ताहर |बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गुलाब चक्रीवादळ ...

Read more

संभाजी ब्रिगेड नवी दिशा नवा विचार घेवून जिल्ह्यात काम करणार

दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदी वैभव सुर्वे पोलादपूर | शैलेश पालकर | मराठा सेवा संघ प्रणीत संभाजी ब्रिगेडच्या दक्षिण रायगड जिल्ह्याच्या अध्यक्ष ...

Read more

संभाजी ब्रिगेड दक्षिण उपाध्यक्षपदी निलेश महाडीक

। गोवे-कोलाड । वार्ताहर ।रोहा तालुक्यातील पुई गावाचे सुपुत्र, समाजसेवक निलेश महाडीक यांची शनिवारी (दि.25) मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड ...

Read more

वादळामुळे समुद्रात सन्नाटा

। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।मुरुडच्या समुद्रात कोलंबीची मोठी लॉटरी लागली असली तरी अचानक भाव कोसळल्याने मच्छिमारांना मोठ्या फायद्यापासून मात्र वंचित ...

Read more

मुठवली शाळेच्या दुरूस्तीसाठी 3 लाखांचा निधी

। खांब-रोहे । वार्ताहर ।रोहे तालुक्यातील प्रा.शाळा मुठवली खु.या शाळेच्या दुरूस्ती कामासाठी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी 3 लाख रूपयांचा निधी ...

Read more

चहलला डच्चू दिल्याने सेहवाग नाराज

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।टी-20 वर्ल्डकपसाठी भारताचा संघ जाहिर झाला. मात्र, काही महत्त्वाच्या खेळाडूंना अनपेक्षितपणे डच्चू देण्यात आला आहे. ...

Read more

टी-20 वर्ल्डकपमधून होणार पांड्याचा पत्ता कट ?

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।यूएई आणि ओमानमध्ये होणार्‍या आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने हिंदुस्थानचा संघ जाहीर केला. या ...

Read more

शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्या; शेकापची मागणी

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान। अलिबाग । शहर प्रतिनीधी ।निलंगा तालुक्यामध्ये अतिवृष्टी व वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान ...

Read more
Page 3 of 5 1 2 3 4 5

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2021
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?